फुलांची दुनिया (भाग १)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 December, 2010 - 04:20

हल्ली फुल दिसल की माझा कॅमेरा पर्समधुन कुजबुज करतो. फोटो काढ फोटो काढ. तसेच हे काही फुलांचे निघालेले फोटो.
प्रचि १ सदाफुली
phul.JPG

प्रचि २ पाढरी सदाफुली
phul2.JPG

प्रचि ३ लाल सदाफुली
phul1.JPG

प्रचि ४
phul3.JPG

प्रचि ५ लिली प्रकार आहे.
phul4.JPG

प्रचि ६ डबलची तगर/तगड
phul5.JPG

प्रचि ७ सोनटक्क्याच्या कळ्या
phul6.JPG

प्रचि ८ सोनटक्क्याची उमलती फुले
phul7.JPG

प्रचि ९ पांढरी घाणेरी
ghaneri.JPG

प्रचि १० पर्पल घाणेरी
phul8.JPG

गुलमोहर: 

छान फूले.
सगळ्यांनाच लागण झाली या रोगाची. आजकाल मायबोलीवर बरीच फूले फूलायला लागलीत.
आनंदाची गोष्ट आहे.

जागु, ती लाल सदाफुली किती छान दिसतेय ग? मी आज प्रथमच पहातेय. बाकीची सगळी कोकणात पाहिली होती. सोनटक्का व लिली पण सुंदरच.

जागु,
फोटो छान आलेत !
Happy
हल्ली फुल दिसल की माझा कॅमेरा पर्समधुन कुजबुज करतो. फोटो काढ फोटो काढ
तुमचा कैमेरा नेहमी अशीच कुजबुज करित राहु दे, हिच इच्छा !
Lol

जागुतै, ति तगरची फुलं माझी आवडती फुलं आहेत लहान फुलांमधे...आभारी "लाल सदाफुलीचे" अस्तित्व दाखवण्यासाठी, पहील्यांदाच पाहतोय मी. ग्रेट आहेस, कुठुन हुड्कतेस या जागा.

"भाग१" म्हणजे आणखी मेजवाण्या आहेत येउ दे..

त्या कुजबुजाट करणार्‍या कॅमेर्‍याला माझा आशिर्वाद :आयुष्यमान भव: Happy

जागु,

मस्त आलेत सगळेच फोटो, सोनटक्का म्हणजे नक्कि कुठल फुल ह्या बद्दल माझा नेहमी गोंधळ व्हायचा त्यासाठि तुला स्पेशल थँक्स.

जो, 'दुध मोगरा' म्हणजे तुम्हि विदर्भातले आहात का ग?

छान..

कुठुन हुड्कतेस या जागा.
चातक, ही फुल पान सगळीकडेच असतात फक्त ती पाहण्यासाठी आपली नजर आतुर पाहीजे आणि सोबतीला असा उत्साही कॅमेरा पाहीजे. धन्स.

रमा, चंदन धन्यवाद.

जागू..खरय..आपल्या आजूबाजूलाच कित्ती गोड गोड..कधी कधी अनोळखी,नावं नसलेली फुलं उमलत असतात्..त्यांच्या दर्शनाने ही मन प्रसन्न होतं
नेहमी कॅमेरा जवळच घेऊन फिरत जा Happy