कौतुक

Submitted by जयदीप. on 29 December, 2010 - 00:54

कौतुक तुझं करायचं असूनही,
मी काहीच बोलू शकलो नाही...
डोळ्यात आश्चर्य दिसलं तुझ्या, पण
तितका सुंदर शब्दच मिळाला नाही...

गुलमोहर: 
शब्दखुणा: