मनोहारी

Submitted by lopamudraa on 3 June, 2008 - 06:41

खरच मनोहारी लोपा!! मस्त!!

सरसोच्या शेतांचे सगळे फोटो एकदम छान.. कुठे काढले आहेत हे?

क्या बात है. मस्त.
.......................अज्ञात

आइटी, अभी,नात्या, ss dd (माझ्या घराजवळच काढलाय.. सध्या इकडे हे रेप स्सीड्स चे पिक खुप होते ), अज्ञात्,जया..... thank you very much ...

सगळेच फोटो अतिशय सुंदर आहेत. एखादा फोटो download करून desktop background म्हणून वापरल्यास आपली काही हरकत? (Hint: हरकत नाही अशा स्वरूपात उत्तर लिहिल्यास पूर्ण गुण मिळतील Happy )

(Hint: हरकत नाही अशा स्वरूपात उत्तर लिहिल्यास पूर्ण गुण मिळतील )>>>>. लिहिले.
येडा का खुळा.... एक्दम बिन्धास्तपणे घ्या. मी कोर्ट केस करणार नाही. Happy
सगळ्यांना धन्यवाद...

अ प्र ति म....
तो पूल, ती पिवळी धम्मक फुलं आणि त्यावर पडलेली सावली. मस्त काँपोझिशन आहे. बहोत खूब. Happy
_______________________________________
|| व्यवसायो व्यवस्थान: संस्थान: स्थानदो ध्रुव: || परर्द्धि परमस्पष्टस्तुष्ट: पुष्ट: शुभेक्षण: ||

मी सुद्धा साठवुन घेतले आहेत फोटो. ढगाळ वातावरणातही छान क्लिक केले आहे.

लोपा, चित्र एकदम छान आहे, मला आधी ते पेंटींग वाटल होते.

चित्राची क्वालीटी जssरा खराब झालीये का इथे अपलोड करतांना?

धन्यवाद महेश ,किशोर आणि रुनी....
हो अग सगळे फोटो अप्लोड करतांना फार खराब होतायेत का कोण जाणे..