लोपा, याच्या एक क्षण पुढचा फोटो, ज्यावेळी पायाचा पाण्याला शेवटचा स्पर्ष होतो, तो क्षण पकडता आला पाहिजे होता. अर्थात ते खुप कठिण आहे, पण तो क्षण चित्रात पकडणे कठिण नाही.
चित्रात पाण्यातले पुर्ण प्रतिबिंब पण हवेय.
मला फुकटच्या फर्माईशी करायला काय जातय ? मेहनत किती असते, ते कळतय.
पण, तरिही.
दिनेश्दा, फ्रमाइश पुर्ण कराय्ला काहिच हरकत नाहिये. हा फोटो घ्ययला मी दोन दिवस दोन आणि दोन ब्रेड चे मोठाले पॅकेट खर्ची घातले. शेवटी माझा लेक इतका चिडला की तो त्या राजहंसावर चक्क ओरडला की "उड आता नाहितर मला ही माझी ममा घरी नेणार नाही.' आणि चक्क तो पाण्यालगत उडत येवुन माझा समोर येवुन बसला तेव्हढ्या दोन सेकंदात जेवढे काढता येतील तेव्हढे स्नप घेतले. पण अशा फोटो त एक तर पाण्याचे तुषार उडतात आणि हलत्या फडफडणा-या पक्षाचे फोटो काढणे जरा कठिणच असतो हा प्रकार. यापुढाचा क्षण म्हणजे तो काठावर माझ्य इतक्या समोर आला की कॅमेराच् झाकला.
चिन्या आणि अड्न्यात thank you very much...
छान छान!!!!!!!!
छान छान!!!!!!!!
लोपा,
लोपा, याच्या एक क्षण पुढचा फोटो, ज्यावेळी पायाचा पाण्याला शेवटचा स्पर्ष होतो, तो क्षण पकडता आला पाहिजे होता. अर्थात ते खुप कठिण आहे, पण तो क्षण चित्रात पकडणे कठिण नाही.
चित्रात पाण्यातले पुर्ण प्रतिबिंब पण हवेय.
मला फुकटच्या फर्माईशी करायला काय जातय ? मेहनत किती असते, ते कळतय.
पण, तरिही.
ultimate. अत्यंत
ultimate. अत्यंत दुर्मिळ. टॉप.
..................................अज्ञात
दिनेश्दा,
दिनेश्दा, फ्रमाइश पुर्ण कराय्ला काहिच हरकत नाहिये. हा फोटो घ्ययला मी दोन दिवस दोन आणि दोन ब्रेड चे मोठाले पॅकेट खर्ची घातले. शेवटी माझा लेक इतका चिडला की तो त्या राजहंसावर चक्क ओरडला की "उड आता नाहितर मला ही माझी ममा घरी नेणार नाही.' आणि चक्क तो पाण्यालगत उडत येवुन माझा समोर येवुन बसला तेव्हढ्या दोन सेकंदात जेवढे काढता येतील तेव्हढे स्नप घेतले. पण अशा फोटो त एक तर पाण्याचे तुषार उडतात आणि हलत्या फडफडणा-या पक्षाचे फोटो काढणे जरा कठिणच असतो हा प्रकार. यापुढाचा क्षण म्हणजे तो काठावर माझ्य इतक्या समोर आला की कॅमेराच् झाकला.
चिन्या आणि अड्न्यात thank you very much...
तरी मला
तरी मला वाटलेच होते, बरिच मेहनत घेतली आहे, या क्षणासाठी.
तुमच्या
तुमच्या मेहनतीला सलाम.