Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 28 December, 2010 - 03:24
लिखान काही कारणानी खोडले आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लिखान काही कारणानी खोडले आहे
अरेरे ....वैद्य, काका गेले.
अरेरे ....वैद्य, काका गेले. वाईट वाटले.
अरेरे काय पण लोकं आहेत ना.
अरेरे काय पण लोकं आहेत ना.
(No subject)
कोण बोललं त्यांचं नाव सांगा
कोण बोललं त्यांचं नाव सांगा ना, प्लीजच!
नावाचे काय, केवळ एवढे सर्व
नावाचे काय, केवळ एवढे सर्व करुनही लोकं असे म्हणतात म्हणुन हा प्रपंच
माफ करा पण मला काय विपर्यास
माफ करा पण मला काय विपर्यास झाला आणि कसा ते काही नीटसे कळाले नाही. त्यातवर 'आम्ही पागल असून पण त्यांच्या बायकोला मन आहे की नाही' अशा स्वरूपाच्या वाक्यांनी गोंधळात भर पडली.
अवांतर : कोणाशी तरी बोलायचंय येथे अशा प्रकारचे लेख लिहीत चला. धन्यवाद.
हल्ली लोक आयुष्यातले किस्से
हल्ली लोक आयुष्यातले किस्से लेख म्हणून लिहायला लागलेत बहुतेक.
अहो आयुष्यातील किस्से नाही
अहो आयुष्यातील किस्से नाही लिहीणातर कुठले. बरेच स्तंभ लेखक आलेल्या अनुभवातुनच लिखान करतात ना? मग माझे काय चुकले
नाही आमचंच चुकलं हे वाचलं
नाही आमचंच चुकलं हे वाचलं ते.
स्तंभ म्हणून किस्से लिहून काढणारा लेखक असतो ही नवीनच विनोदी व्याख्या समजली. आभार.
मुक्या मुक्या ...सावर रे !!!
मुक्या मुक्या ...सावर रे !!!
>>>स्तंभ म्हणून किस्से लिहून
>>>स्तंभ म्हणून किस्से लिहून काढणारा लेखक असतो ही नवीनच विनोदी व्याख्या समज>>><<<
तुम्ही खुप हुशार दिसता मग आमच्या हि ज्ञानात भर टाकाना की स्तंभ म्हणून किस्से लिहून काढणार्याला काय म्हणतात?
स्तंभलेखक हे बहुधा टाईपरायटर
स्तंभलेखक हे बहुधा टाईपरायटर असावेत..
अहो ज्याला त्याला आपल्या
अहो ज्याला त्याला आपल्या आयुष्याचे कौतुक असते. आपण काय केले त्याचे कौतुक असते. मी सगळ्यांपेक्षा जास्त शहाणा, जास्त इन्टरेस्टिंग आहे, माझे अनुभव अगदी वेगळे, असे बर्याच जणांना वाटते, मग ते लिहितात!
त्यातून लेखनशैली हा एक बराच मोठा भाग असतो लिखाणात. साध्या घटना काही लोक सुरेख रंगवून, इंटरेस्टिंग करून लिहू शकतात (अर्थात त्यासाठी त्यांनी अभ्यास नि सराव केला असतो), काहींना नाही जमत!
मला तर अनेकदा असे होते की वाचताना नि वाचल्यावर बराच वेळ वाटते, वा, वा, काय पण इंटरेस्टिंग गोष्ट! मग काही वर्षांनी वाटते, त्यात काय, विशेष काही नव्हते. पण लेखनशैलीच अशी, की वाचावेसे वाटते.
आता आपल्याला लिहीणे जमत नसेल तर इथे मायबोलीवर येऊन लिहावे, की घरीच ठेवून, आधी काही लोकांना दाखवून मग जर काही लोकांना ते आवडले तर अश्या सार्वजनिक जागी लिहावे, हे ज्याचे त्याने ठरवावे. इथले हुषार लोक तुमच्यावर टीका करून तुम्हाला कानकोंडे करून टाकतील, त्याची तयारी हवी.
इथे काय होते?
इथे काय होते?