सरस सरसो...

Submitted by lopamudraa on 3 June, 2008 - 06:30

प्रथम दर्शनी पोर्ट्रेट वाटलं अगदी.. फोटो वाटलाच नाही.. आता याचे चित्र काढून टाक गं Happy

मस्त गं!! अजून एक मनोहारी!!

लोपा, कॅमेराने पोर्ट्रेटच काढतेस तू.

सुंदर catch !!!
....................अज्ञात

अगं किती सुरेख्.......खरंच आता असंच चित्र काढ लोपा Happy

या फोटोत फोटोग्राफर ची दृष्टी दिसतेय. झकास Happy
_______________________________________
|| व्यवसायो व्यवस्थान: संस्थान: स्थानदो ध्रुव: || परर्द्धि परमस्पष्टस्तुष्ट: पुष्ट: शुभेक्षण: ||

सुंदर वळणदार मार्ग.

लोपा - मोठी आवृत्ती फ्लिकर कींवा तत्सम ठिकाणी अपलोड करणार काय? खुपच सुरेख आहे!