काहि सुंदर

Submitted by lopamudraa on 3 June, 2008 - 06:26

कुठे घेतलेस हे फोटो? मस्तच!!

thank yashaa aani abhi ,
अग हे फोटो इथेच जवळ आहे १५ मैलावार एक गाव आहे, अपिंघम म्हणुन मुलाची match चालु होती आणि मी नेहमिप्रमाणे तेव्हढ्या वेळात cameraa घेवुन बाहेर पडले..
अभि माझा camera nikon D 40 aahe.