रंग बोगनवेलीचे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 December, 2010 - 05:06

लोणावळ्यात आढळलेल्या काही बोगनवेली.

प्रचि १ ही डबलची बोगनवेल आहे.
boganvel7.JPG

प्रचि २
boganvel1.JPG

प्रचि ३
boganvel2.JPG

प्रचि ३
boganvel3.JPG

प्रचि ४
boganvel5.JPG

प्रचि ५ डबलची बोगनवेल
boganvel6.JPG

प्रचि ६boganvel.JPG

प्रचि ७
boganvel8.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुंदर फोटो. काय एकेक सुरेख रंग आहेत. दिल्लीहून आग्र्याला रस्त्याने जाताना वाटेत असेच सुरेख सुरेख रंग दिसतात. आता मी जाईन तेव्हा कॅमेरात पकडीनच.

जगुतै सगळे प्रचि सुंदर आहेत.
तो ड्बल वाला खास आवड्ला.

आशा आहे या आठ्वड्यात काहीतरी नविन खाय्यला बनवशिल्...:स्मित: (पाक्रु)

मस्त. डबल बोगनवेल पाहिली नाही अजून. म्हणून असेल पण ती जास्त मस्त. तुझ्याकडे सगळ्याचाच खजीना आहे ग.

स्मितहास्य, मामी, जिप्सी, वर्षा, चातक, प्रज्ञा, आर्च सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.

आशा आहे या आठ्वड्यात काहीतरी नविन खाय्यला बनवशिल्... (पाक्रु)
चातक रेसिपी बर्‍याच साठल्यात पण माझे नेट खुप स्लो चालत आहे. त्यामुळे वेळ लागतोय.