उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुध /दही /लस्सी आवडतं त्याला. प्रमाण वाढवते आता. Happy
आधी रोज गुलकंद देत होते, अश्यात बंद झालं होतं गुलकंद खाणं, आता परत सुरु करते.
शरीरात उष्णता खूप असेल तरीपण घामोळ्यांचा त्रास होतो>>> हे लक्षातच आलं नव्हतं. थँक्स रुनी, सुलेखा.
कैरीचा गर लावतात हे मला पण आठवलं होतं, पण आग नाही ना होणार त्यानी?

माझ्या दीदीच्या गालावर बारीक खड्डे आहेत ..... प्लीझ खड्ड्यांसाठी काही उपाय कोणाला माहित असतील तर सांगा ना

ती विनाकारण काहीही लेप लावत राहते चेहर्याला पण फरक तर काही दिसला नाही आज पर्यंत :ड

hi,
mi chehryawaril khadyansathi durvancha lep try karun pahil pan kahi farak watat nahi, ajun kahi ayurvedik upay ahet ka?

चेह्रर्यावरिल khaddyasathi शेह्न्नाझ हुसेन च्यअ शग्रेन बद्दल कोनअलअ अनुभव अहे का?

माझे केस आत्तापर्यंत फक्त मानेपर्यंतच वाढवले... बहुदा ते पूढे वाढ्त नाहीत असा माझा अंदाज आहे..
पण अजुन वाढण्यासाठी काही उपाय आहे का??

माझ्याकडे.. संत्र्याच्या साली ची पावडर आहे... ति चेहरयाला. कशी लावता येईल ? कशा मधे भिजवुन ?
>> गुलाबपाण्यात, चांगलं डीटॅन होतं त्याने Happy

बाहेरुन आल्यावर जर लगेच मुलतानी माती लावली तर टॅन कमी होतो असा माझा अनुभव आहे. दर दिवशी संध्याकाळी लेप लावुन २० मिनिटे बसावे Happy पण जुन्या टॅनवर फारसा उप्योग होत नाही. मुलतानी नुसती लावली तरी चालते, दुसरे काही घातले नाही तरी काही फरक पडत नाही. पाण्यात्/दुधात्/गुलाबजलात पातळ कालवुन लावाली, वाळली की साध्या पाण्याने धुवावे, साबणाची गरज नाही, लावण्याआधी साबणाने चेहरा/हात धुवावे.

cleanser toner and moisturiser combination कसे वापरायचे

मी काल रात्री आणी आज सकाळी .. आधी cleanser चोळले चेहर्याला, मग कापसाने पुसले,,, मग toner चोळले मग moisturiser लावले

सकाळी moisturiser लावले नाही...

हे combination कसे वापरायचे प्लीज सांगा

डॉ. जैनचे "उबटन लेप" बेस्ट आहे टॅनिंगवर...
हाताला लाऊन बसायचे आणि चोळून चोळून काढायचे, आठवड्यातून दोन दिवस कर स्मितूतै नक्की फरक पडेल बघ!

cleanser toner and moisturiser combination कसे वापरायचे

मी काल रात्री आणी आज सकाळी .. आधी cleanser चोळले चेहर्याला, मग कापसाने पुसले,,, मग toner चोळले मग moisturiser लावले

सकाळी moisturiser लावले नाही...

हे combination कसे वापरायचे प्लीज सांगा

.

कुणी Olay Regenerist (Serum/night cream) वापरले आहे का? कसे आहे ?
बरेच महाग आहे त्यामुळे विकत घेण्याआधी विचारते आहे.
माझी skin बरिच sensitive आहे आणी निस्तेज दिसायला लागली आहे,म्हणुन Olay Regenrist Serum वापरायचा विचार करते आहे.

ती उभी बाटली आहे, काळ्या प्रेसच्या बुचाची ते ना. मस्त आहे. मी २ वेळा वापरले आता आळशीपणा नडतो आहे. तसेच ७ इफेक्ट वाले पाँडसचे आणले पण आजिबात नाही आवडले. आता ते पडुन आहे तर ओलेचे आणायचे जिवावर येत आहे.

अनुराधा - मी पण वापारते olay regenrist, एस्पेशली साईट वर जाणार असेल तर. खुप फरक पडतो spf 30 आहे ना त्यात त्या मुळे उन्हात पण वापरता येतं.

Thanks Monalip & Swarth, मी ते Olay 7 effects वाले आणले होते...त्याने काहीच फरक नाही जाणवला..infact स्किन आणखी कोरडी होत होती ,
Regerist बघते वापरुन.

माझ्या आत्ताच्या घरी बोअर आणि कॉर्पोरेशन असे कॉम्बिनेशनमध्ये पाणी येते, त्यामुळे अंघोळ केल्यावर त्वचा जाम कोरडी होतेय. सकाळी सकाळी मॉईश्चराईजर लावून बाहेर पडायला नको वाटते. असं एखादं क्रिम सुचवा ज्याने कोरडेपणा तर जाईल पण तेलकटपणा सुद्धा जाणवणार नाही.

Pages