Submitted by कांदापोहे on 23 December, 2010 - 23:51
कास पठारावर मध्यंतरी गेलो होतो तेव्हा टिपलेली भयंकर नाजुक फुले. नखाच्या पेरांपेक्षाही बारीक असणार्या या फुलांचे फोटो काढायला जमीनीवर झोपावे लागत होते. सोबत आणखीही काही फुले आहेतच. चालताना सुध्दा यावर पाय पडुन चिरडली जातील की काय ही भिती होतीच.
प्रचि१ नाव माहीत नाही (कास पठार)
प्रचि६ केतकीचे बन. आंजर्ल्याच्या समुद्रकिनार्यावर फिरताना अनेक वेळा केतकीचे (केवड्याचे) बन बघीतले होते पण त्याची कणसे पहील्यांदाच दिसली.
प्रचि७ फड्या निवडुंग वल्द ब्रम्हकमळ
प्रचि८ धनगराचं पागोटं/सफेद गेंद (कास पठार)
प्रचि९ लहान कावळा किंवा मिकी माऊस (smithia bigemina)(कास पठार)
प्रचि१० नाव माहीत नाही (कास पठार)
गुलमोहर:
शेअर करा
सुंदर आलेत फोटो
सुंदर आलेत फोटो
मस्त रे केप्या..
मस्त रे केप्या..
मस्त आलेत सगळेच फोटो.
मस्त आलेत सगळेच फोटो.
धन्यवाद सर्व लोक्स. ललिता
धन्यवाद सर्व लोक्स.
ललिता प्रितीचे स्पेशल आभार. योग्य तो बदल केला आहे.
मयुरेश २-३ महीन्यापूर्वी गेलो होतो पण फोटो आत्ता प्रकाशित केले. नेक्ष्ट टाईम तुला सांगेन.
मस्त आहेत फोटो. २ रा आणि ८वा
मस्त आहेत फोटो. २ रा आणि ८वा विषेश आवडले.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
वा! सगळेच फोटो सुंदर! कंदिल
वा! सगळेच फोटो सुंदर! कंदिल फार भारी.
कंदिल, धनगराचे पागोटे, सीतेची आसवे, मिकी माऊस- काय चपखल नावे आहेत!
धन्यवाद शैलजा, अल्पना व पूनम.
धन्यवाद शैलजा, अल्पना व पूनम. रच्याकने मला त्या फुलाला कंदिलपुष्प म्हणतात ते माहीत नव्हते. तिथे एक काका भेटले ते म्हणाले कंदिलपुष्प बघीतले का? ते फक्त कास पठारावरच दिसते. मग गेलो धुंडाळत. त्याचे इतर अनेक फोटो नंतर पाठवतो तुला. फारच सही आणी वेगळेच डिझाईन आहे त्याचे.
अप्रतिम
अप्रतिम
सुं द र !
सुं द र !
केप्या, सहिच आहेत फोटो...खुपच
केप्या, सहिच आहेत फोटो...खुपच सुंदर
अप्रतिम! दुसरे शब्द नाहीत.
अप्रतिम! दुसरे शब्द नाहीत.
जबरी.. मी आजच पाहतेय..इतके
जबरी..
मी आजच पाहतेय..इतके दिवस कसं काय मिसलं मी?
कांपो, सगळेच फोटो अप्रतिम.
कांपो, सगळेच फोटो अप्रतिम.
अफलातुन रे. पहिला आणि ९ वा
अफलातुन रे. पहिला आणि ९ वा जाम आवडला.
केप्या... जबरीच फोटो..
केप्या... जबरीच फोटो.. डीटेल्स मस्त आलेत..
सुंदर..अतिसुंदर
सुंदर..अतिसुंदर
कांद्या, फोटो अप्रतिम रे..
कांद्या, फोटो अप्रतिम रे..
कासला मीही गेलो होतो ऑगस्टमध्ये.
खूप छान.
खूप छान.
धन्यवाद लोक्स.
धन्यवाद लोक्स.
प्रकाशचित्र १ आणि १२ एकाच
प्रकाशचित्र १ आणि १२ एकाच फ़ॅमिलीतली आहेत. अकॅंथसी वर्गातली.
पहिलं प्रकाशचित्र: नाव ब्लूबॉटल मराठीत नाव माहीत नाही पण नेपाळीत ’कांगराईतो’ फ़ूल म्हणतात.
आणि १२ वं प्रकाशचित्र: मोरपंखी
आणि तुम्हाला माहीत आहे का? कुठेही वाढते म्हणून आपण ज्या ’घाणेरी’ म्हणून या फ़ुलांची उपेक्षा करतो त्याच घाणेरीच्या फ़ुलांना गुजरात-राजस्थानात ’चुनडीची फ़ुलं’ म्हणतात.
काठेवाड-राजपुतान्यातल्या स्त्रियांच्या भडक चुनडयांमागचं कारण कळलं?:)
मस्त! कंदिलपुष्प पहिल्यांदाच
मस्त!
कंदिलपुष्प पहिल्यांदाच पाहीले.
व्वा ! (हे मी नव्हते पाहीले
व्वा ! (हे मी नव्हते पाहीले आधी !)
गणेशवेल, फुलपाखराचा मोशनक्लिक, आणि कंदीलपुष्प आणि त्यातला बोके फार मस्त !
शेवटचाही झकास आहे.
धन्यवाद चिंगी व प्रकाश.
धन्यवाद चिंगी व प्रकाश.
Pages