पॉवर ऑफ अर्टनी बद्दल माहीती हवी आहे.

Submitted by रचु on 22 December, 2010 - 20:05

मला पॉवर ऑफ अर्टनी बद्दल माहीती हवी आहे. ईंडिया मधे पॉवर ऑफ अर्टनी कशी cancel or revoke करायची?
त्याची प्रोसीजर काय आहे?
पॉवर ऑफ अर्टनी cancel करताना दोन्ही व्यक्तींची (ज्यानी केली आहे आणि ज्याच्या नावावर आहे) गरज आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुनी धन्यवाद मी त्या साईट वर जाउन चेक केल, तिथे मला तो cancel करायच फॉर्म मिळाला. पण माझे बाकिचे प्रश्न तसेच आहेत. त्याच्या registration बद्दल वौगरे(etc) ( वौगरे ईथे कस लिहायच ?)
त्याबद्दल मला माहीती हवी आहे.

डेलिया तुम्हाला युएस मधे असताना पॉवर ऑफ अर्टनी करण्याबद्दल माहीती हवी आहे का?
तस असेल ना तर जुन्या हितगुज मधे मला ही खालील लिंक वरील माहिती मिळाली.

http://www.maayboli.com/hitguj/messages/103388/93051.html?1140184417

युएस मधे असताना पॉवर ऑफ अर्टनी (General Power of Attorney) बद्दल मी पण माहिती शोधत आहे. सॅन फ्रन्सिस्कोच्या कॉन्सुलेट मधील लोक फोन चे उत्तर देत नाहीत आणि इमेल चे उत्तर एका ओळीत उत्तर पाठवतात. मला खालील माहिती उपयोगी वाटली
http://chandan-pitta.blogspot.com/2010/01/attesting-general-power-of-att...

माझा अनुभव नंतर लिहिनच.

रचु, खालील ३ लिंक्स वर तुम्हाला हवी असलेली बरीचशी माहिती मिळेल :

http://www.ehow.com/how_7147217_revoke-power-attorney-india.html

http://www.lawyersclubindia.com/articles/Power-of-Attorney-Facts-29.asp

http://www.halsburys.in/legal-issues-relating-power-attorney.html