सखे तू

Submitted by सच्या on 17 December, 2010 - 07:02

सखे तू जिवनी मझ्या येशील का
गन्ध प्रेमाचा बन्ध प्रितिचा देशील का ?

नदिप्रमाने सर्वस्व त्यागुनि
सागराशी एकरुप होशील का ?
रखरखीत जिवनी मझ्या
आठवणीचा श्रावण फुलवशील का ?

मेघाप्रमाने पाऊस होउनी
रिमझिम रिमझिम बरसशील का ?
चैञाच्या वणव्याने पोळ्लेल्या या वृक्षाला
नव्या पालवीची आस दावशील का ?

॔॔॓ ॔॔॓ ॔॔॓ ॔॔॓ ॔॔॓
@ सच्या @

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सच्या, प्रयत्न चालू ठेव. शुद्धलेखनाकडे जास्त लक्ष दे. लिखाणाचा सराव वाढव मित्रा. पुढील लेखनासाठी शुभेच्छा !