Submitted by जिप्सी on 30 May, 2008 - 08:01
परतीच्या या वाटेवरती साथ तुझीच हवी
मावळल्या जेंव्हा दाही दिशा तुच होशी प्रभात नवी
गुलमोहर:
शेअर करा
परतीच्या या वाटेवरती साथ तुझीच हवी
मावळल्या जेंव्हा दाही दिशा तुच होशी प्रभात नवी
छानच
छानच प्रकाशचित्र तितकेच सुंदर चित्राखालचे मनोगतही.
चांगली
चांगली कल्पना आहे प्रकाशचित्राची.
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**
किशोर,
किशोर, झकासराव धन्यवाद!
मध्यंतरी रत्नागिरीला गेलो होतो तेंव्हा मांडवी बीचवर सुर्यास्ताच्या वेळी हे काका काकू उभे होते. त्यांच्या नकळतच मी हे प्रकाशचित्र घेतले आहे :).