धन्यवाद तेजा <<मलाहि थोड्याशा टिप्स द्या कि>> मी कुठलाचा क्लास न केलेला शिकाऊ चित्रकार आहे..मला शेंडीग आणि ऑइल रंग बद्द्लच थोडी माहीती आहे ती सांगेल. राग मानु नये (कारण मी ही अजुन शिकाऊच आहे).
सर्व मायबोलीकरांच्या प्रतिसादातुनच मी ही नवीन गोष्टी शिकन्याचा प्रयत्न करतोय...
Submitted by आशिष बोधे on 15 December, 2010 - 23:31
सुंदर
सुंदर
क्लास...
क्लास...
अति सुंदर..
अति सुंदर..
सुंदर.
सुंदर.
सुरेख !
सुरेख !
मस्त! पायांचं प्रतिबिंब,
मस्त! पायांचं प्रतिबिंब, त्याच्या सावल्या, सारे डीटेल्स सुरेख.
छान आहे चित्र. हे मी
छान आहे चित्र. हे मी बघितल्यासारखे वाटतेय, आधी पोष्टले होते का ?
सुंदर!!
सुंदर!!
क्लासच!!!!!!!
क्लासच!!!!!!!
खूप सुंदर ! मी डेस्कटॉपवर
खूप सुंदर !
मी डेस्कटॉपवर टाकायला डाऊनलोड केलं तर चालेल का? लेकाला फार नाद आहे खोट्या खोट्या फिशिंगचा. त्याला फार आवडेल.
सुपर्ब चितारले आहेस !
सुपर्ब चितारले आहेस !
अतिशय छान..........
अतिशय छान..........
क्यूट आहे. ऑईल ? खूप तरल
क्यूट आहे. ऑईल ? खूप तरल वाटलं
सुंदर..... सार्या चित्राला
सुंदर..... सार्या चित्राला एक नॉस्तॅल्जियाचा फील आहे.... आवडलं!
मस्त..
मस्त..
धन्यवाद सर्वांना ...हो
धन्यवाद सर्वांना ...हो रुणुझुणू चालेल...लेकाचे लाड पुरवलेच पाहिजेत...
झख्लास झकास.. खल्लास ..
झख्लास
झकास.. खल्लास .. क्लास.. !!!
धन्स आशिष. आणखी अशीच छान
धन्स आशिष.
आणखी अशीच छान छान चित्रे येऊ दे.
१ नंबर!!!
१ नंबर!!!
खुप सुन्दर ..........पाण्याचे
खुप सुन्दर ..........पाण्याचे रन्ग्काम खुप सुन्दर आले आहे१ आषिशदा... मलाहि थोड्याशा टिप्स द्या कि..........
धन्यवाद तेजा <<मलाहि थोड्याशा

छान आलय. आवडलं
छान आलय. आवडलं