Submitted by भालचन्द्र on 5 December, 2010 - 11:31
नाशिक येथिल इंदिरानगर विभागात मला दोन दुर्मिळ वनस्पती सापडल्या...........लाल कांचन आणि जांभळा धोत्रा.
आतापर्यंत पांढराशुभ्र धोत्रा पाहिला होता परंतू फुलाची मागील बाजू जांभळी असलेला धोत्रा प्रथमच पाहिला !!!!
तसेच गुलाबी कांचन पाहीला होता परंतू लाल कांचन प्रथमच पाहिला !!!!
फुलाची मागील बाजू जांभळी असलेला धोत्रा
सर्वसामान्यपणे दिसणारा गुलाबी कांचन
दुर्मिळ लाल कांचन
गुलमोहर:
शेअर करा
लाल कांचन एकदाच पाहिलेला.....
लाल कांचन एकदाच पाहिलेला..... तुमच्या प्रचि मध्ये पुन्हा पाहिला... जरा जास्त गडद असलेला.
छान प्रचि.
वा सुंदर. या जांभळ्या
वा सुंदर. या जांभळ्या धोत्र्याचे फळ पण किंचीत जांभळी छटा असलेलेच असते.
असाच पिवळा धोत्रा पण असतो. (काटेरी नाही, हाच.)
आता धोत्राही दुर्मिळ झालाय (गाजर गवतामूळे कि काय ?)
या फुलाचा र॑ग लाल एवजी गुलाबी
या फुलाचा र॑ग लाल एवजी गुलाबी वाटत आहे.
मस्त फोटो ! आता धोत्राही
मस्त फोटो !

आता धोत्राही दुर्मिळ झालाय (गाजर गवतामूळे कि काय ?)
दिनेशदा,
मला वाटते धोत्र्याच्य झाडाला एक विषेश प्रकारची जमीन किंवा काही घटक (शेणखत इत्यादी) जास्त प्रमाणात लागत असतील ..
कारण गावाकडे ही झाडं काही ठराविक ठिकाणी ,शेताच्या कडेला,सावलीत अशी वाढलेली दिसतात.
याचा औषधी उपयोग तर खुप आहे.
फुलाची मागील बाजू जांभळ्या
फुलाची मागील बाजू जांभळ्या ऐवजी गुलाबी दिसते आहे.
मडिकेरी - कूर्ग मध्ये जांभळ्या धोतर्याचे रान माजले आहे.
अरे वा मस्तच दोन्ही
अरे वा मस्तच दोन्ही फुले.
पहिलांदाच लाल कांचन पाहीले. माझ्या आईकडे होते कांचनचे झाड खुप फुले यायची त्याला आजी नेहमी देवपुजेसाठी वापरायची.