गर्भारपणातल्या तक्रारी

Submitted by webmaster on 28 May, 2008 - 22:25

गर्भारपणातल्या तक्रारी, मळमळ, कोरड्या ओकार्‍या, डोहाळे, घरगुती उपाय, आयुर्वेदिक औषधे इत्यादी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तस काही नका सान्गु हो.............
बाळ लवकर होण्यासाठी काय करावे?

काहि वर्‍षापुर्वि अंतराने दोन वेळा गर्भपात झाला असेल तर ब्लोकचा प्रोबलेम असेल तो आयुर्वेदिक किंवा होमिओपेथिक उपचाराने बरा होऊ शकतो का?
किंवा जर ओपरेशन करायचे असेल तर साधारण किति खर्च येऊ शकतो?
कृपया जाणकरांनि माहिती दयावी.

काहि वर्‍षापुर्वि अंतराने दोन वेळा गर्भपात झाला असेल तर ब्लोकचा प्रोबलेम असेल तो आयुर्वेदिक किंवा होमिओपेथिक उपचाराने बरा होऊ शकतो का?
किंवा जर ओपरेशन करायचे असेल तर साधारण किति खर्च येऊ शकतो?
कृपया जाणकरांनि माहिती दयावी. >>> कृपया प्रतिसाद द्या

माबोवरिल आयुर्वेदाचि व होमिऑपेथिचि माहिती असलेले यांनी पुढे यावे व या उपयोगी धाग्याची व्याप्ति वाढवावी.

माझ्या मैत्रिणीचा प्रश्ण मला इथे विचारायचा आहे....
तिची मासिक पळी २८ दिवसानि येते... आणी रेगुलर आहे....
पण तिचा नुकतीच पाळीची डेट मिस झाली १० दिवसपुर्वी म्हणुन तीने होम प्रेग्नसी टेस्ट केली तर नेगेटिव्ह म्हनजे १ लाईन डार्क आणी १ लाईन जरा फेन्ट आली पण आजुन पाळी आलि नहि..
काय करावे?

बीटा एचसीजी ही ब्लड टेस्ट करायला सांगा. ती होम प्रेग्नन्सी टेस्टपेक्षा जास्त लवकर रिझल्ट देते.

लाईन डार्क आणी १ लाईन जरा फेन्ट आली
>>
२ लाईन्स आल्या म्हणजे टेस्ट पॉझिटीव्ह आहे. साधारण ८ दिवसांनी सकाळी उठल्या उठल्या टेस्ट करायला सांगा.

हो..........इब्लिस..........
तिच मैत्रीन...
असेल तर खुप बर होइल.....

आणी हो... योडि....
आधि जि टेस्ट केलेलि ति सन्ध्याकळि केलिलि...
म्हनुन तर नाहि?

आणि आनखिन अस कि तिला बकि काहिच जाणवत नाहि...
मळमळ,उल्टी वैगेरे....
अगदि नोर्मल आहे ति.
याचा अर्थ काय घ्यावा?
कि ति प्रेग्नेन्ट आहे क?

आधि जि टेस्ट केलेलि ति सन्ध्याकळि केलिलि...
>>
असं काही नसतं. पण डॉक्टर शक्यतो सकाळचं युरिनने टेस्ट करायला सांगतात. (इब्लिस, ह्या मागे काही कारण आहे का?? )

आणि आनखिन अस कि तिला बकि काहिच जाणवत नाहि...
मळमळ,उल्टी वैगेरे....
>>
हे सगळं साधारण एक-दिड महिन्यानंतर बाळ युटेरसमध्ये आल्यावर जाणवतं. काहींना मळमळतं तर काहींना काहीच त्रास होत नाही.

७ व्या महिन्यापासुन शतावरी कल्प घेणं योग्य आहे का? त्याने काय होतं??>>>>> हो घेऊ शकता. एकूणच गर्भाशयाच्या ताकदीसाठी आणि दुधवाढीसाठी शतावरी चांगले असते.

Pages