गर्भारपणातल्या तक्रारी

Submitted by webmaster on 28 May, 2008 - 22:25

गर्भारपणातल्या तक्रारी, मळमळ, कोरड्या ओकार्‍या, डोहाळे, घरगुती उपाय, आयुर्वेदिक औषधे इत्यादी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Orginally written by Mrudulahg
Wednesday, December 17, 2003 - 6:10 pm:

Ashwini,

Me pregnant ahe. mala jast ulati cha tras hot nahi pan malmallya sarakhe vatat asate divasbhar. asha veli biscuits, bread vagaire khalle ki tatpurate bare vatate.
Me varache pitta vishayi posting vachale. pan ahaarat ajun kuthali kalaji ghyavi?
mhanaje asha veli kuthalya goshti talavyat ani kuthalya goshti khavyat?

Mala khup damalya sarakhe pan vatate. sagale aang kadhi-kadhi dukhun yete. Asha veli Tribhuvan-kirti ghetali tar chalel ka?

Thanx

मृदुला,
वरचे पित्तासाठीचे उपाय तुला मळमळ थांबायलाही उपयोगी आहेत.
आहार विहारात बदल केल्याने खूपच फायदा होतो.

pregnancy मध्ये शक्यतो उपाशी राहू नये. खूप तिखट, पचायला जड, मळाचा अवरोध करणारे, रूक्ष, शिळे अन्न खाउ नये. रात्रीची जागरणे ,exertion टाळावीत.

तिखट, आंबट, खारट पदार्थांनी पित्त वाढते. मुळे, लसूण, दही, लोणची, पीठ आंबवून केलेले पदार्थ, ( इडली, डोसा, पिझ्झा etc.) ने पित्त वाढते.

मन आनंदी व प्रसन्ना ठेवावे. भय, क्रोध, चिंता अशा भावनांना थारा देउ नये.

त्रिभुवनकीर्ति घेउ का म्हणून विचारलेस ते बरे केलेस. कारण उत्तर आहे की अजिबात घेउ नकोस. कफाचा ताप येउन जेंव्हा अंग दुखत असेल तेंव्हा त्रिकी घ्यावी. pregnancy मध्ये तर खूपच गरज पडल्याशिवाय घेउc नये, कारण ती भयंकर उष्ण पडते.

तुला थकवा आणि अंगदुखीसाठी pregnancy मध्ये चालतील अशी औषधे म्हणजे, अश्वगंधा - हे कदाचित Indian Store मध्ये मिळू शकेल. नाहीतर कुठल्याही Herbal stores मध्ये नक्कीच मिळेल. अश्वगंधा अंग दुखणे कमी करून शक्ती वाढवते, गर्भवृद्धी करते. पुढे दूध चांगले येण्यासाठी पण तिचा आंगला उपयोग होतो.

दुसरे औषध म्हणजे, चंद्रप्रभा. त्याचेही गुणधर्म वरीलप्रमाणेच आहेत. पण ती तुला इथे मिळणे कठिण आहे.

घरगुती उपाय म्हणजे, मेथ्या. मेथिच्या भाजीचा सुद्धा उपयोग होतो. तसेच मेथ्या ( बीया ) भाजून त्याचे पीठ करून साखर, बेदाणे घालून लाडू करावेत. त्याचाही अंगदुखीसाठी आणि शक्तीसाठी चांगला उपयोग होतो.

Ashwinitai ..please tell me if i can take ashwagandha tablets and chandraprabha tablets as well. I am 20 weeks pregnant now and feel lot tired all the time. I have both tablets at home as newly bought

रूपान्तर, तुला काही त्रास होतो आहे का? अश्वगंधा घ्यायला काही हरकत नाही. रोज एकच गोळी घे काही विशेष त्रास नसला तर. चंद्रप्रभा घ्यायची आवश्यकता नाहीये. तिचा जास्त उपयोग गर्भधारणेसाठी होतो. प्रेग्नन्सीमध्ये जर काही त्रास होत असेल, अंग, कंबर दुखणे इ. तर घेता येते. सगळं नीट असेल तर आवश्यकता नाही.

सातव्या महिन्यात जर कळल कि रक्तातिल हिमोग्लोबिन च प्रमाण कमि आहे तर त्याचि काय कारण असु शकतात?

माझ्या बायकोचा पिरियड मिस झाला , १५ दिवसांनी तिला आल्यासारखा वाट्ला पण फक्त काळ स्पॉट्टींग झाल , आम्ही गेल १ वर्ष ट्रीट्मेंट घेतोय डॉक्टरांनी सांगितलय की मिसड ऍबॉरशन झालय म्हणुन Sad अस का झाल असेल ? तिला गोळ्या सहन होत नाहीयेत रिएकशन होते लगेच . काही आयुर्वेदीक उपचार आहे का ??

deepurza,
गर्भधारणेसाठी पुष्कळ आयुर्वेदीक उपचार आहेत. पुण्यात असाल तर एखाद्या वैद्याकडून treatment घ्या. भोळे वैद्य म्हणून या विषयातले तज्ञ आहेत. हमखास गुण येतो असा त्यांचा लौकिक आहे.
नाहीतर नेहमीचे अश्वगंधारिष्ट, चंद्रप्रभा वटी, शतावरी कल्प चालतील.

Hi,

I am 10 weeks pregnant with twins. I am suffering from the vomiting and weakness/sleepyness.

Can you suggest me what extra care i need to take

-- Ruparani

अशिनि,
बाल गोरं होन्यसथि गर्भाव्स्थेत काय काल्जी घ्यावि?

hi aashini
bal gore honya sthi roj ek badam ratri bhijun sakali uthlyawar kha.ani apple juice pan chan ahe bal hushar ani gore hoil.mase pan tase ahe.naral (coconut water)is also good.and tu happy raha.

बाळ जन्माला आल्यावर दूध, हळ्द आणि मसूर डाळीच्या पीठाने आंघोळ घातल्यास रंग उजळतो असे म्हणतात. माझा लेक बराच उजळला सात-आठ महिन्याचा होइतो. खरे तर तोवर त्याने आईचा रंग घेतला पण सगळे उगीच त्या मसूर डाळीला श्रेय देतात Wink

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद....सिन्ड्रेला, अवली....पण बदाम पाहिल्या काही महिन्यात खाता येणार नाही ना?...डॉक्टर म्हणतात की उश्ण पदार्थ खाइचे नाहीत......त्याबद्दल कोनी सान्गु शकेल काय?....आणि प्रेग्नंसीमधे काय खाऊ नये?

-अनुश्का

anushkabhave,
mi kela (banana )papaya khale nahi te khup ushne aste ase masi sasu mhane mag mi te nahi khale.

थन्स अवलि.....मी ऐकलं आहे की मुलानां चांदीच्या पेल्यातुन दुध दिल्याने पन म्हणे रंग उजलतो.....हे खरे आहे का?....प्रेग्नसिमधे चांदीच्या पेल्याचा उपयोग होणार्या आइने केला तर बालाला फाइदा होतो का?

-अनुश्का

पण काय फरक पडतो बाळ गोरे नसेल तर ? माझ्या लेकाला आईने ते डाळीचे पीठ-बीठ लावले पण ते मुख्यतः अंगावरचे केस कमी होण्यासाठी (पुन्हा काय फरक पडतो नाही कमी झाले तर ?) आणि हळदीच्या गुणधर्मासाठी होते. साइड इफेक्ट म्हणुन त्याचा रंग उजळला असे मी म्हणते. किंवा माझ्या घरात जी काही गोरी माणसे आहेत त्यांपैकी एकाचा रंग त्याला आला.

सिंडे, मोदक. काल ह्या गोरेपणाबद्दल चर्चा वाचून माझ्याही मनात असंच आलं.

चांदिच्या भांड्यांचा वापर हा पदार्थांच्या निर्जंतुकीकरणासाठी करतात.

माझ्या एका मैत्रिणीचा प्रश्ण मला इथे विचारायचा आहे....तिचा नुकतीच पाळीची डेट मिस झाली ५-६ दिवसपुर्वी म्हणुन तीने होम प्रेग्नसी टेस्ट केली २ दा तर दोन्ही वेळा पोसिटिव्ह आली पण म्हणे रीसल्ट विन्डोव मधे आलेल्या लाइन्स अगदी फेन्ट आल्या...पण पोझीतीव्ह रीसल्ट आहे....आणि डॉक ची अप्पोइन्त्मेन्ट पण २ वीक्स नन्तर्ची मिळतेय..प्लिज कोणी सान्गु शकाल का की फेन्ट लाइन्स चा रीसल्ट कित्पत ग्राह्य धरायचा?

डॉ ची ऑपोईन्ट्मेन्ट २ वीक्स नन्तरची मिलाली आहे तीला त्यामुळे ती होम प्रेग्नसी टेस्ट च्या बबतीत थोडी कन्फुज झाली आहे...आणि ती म्हणाली की ओटीपोट अगदी कींचीत पुढे आलय...म्हणुन ह्याबाबत जास्ती माहीती मिळवण्यासाठी तीने नेट वर खुप सर्च केला....तर कळलं की रेयर प्रकारच्या कान्सर मुळे पण तेस्ट पोसितिव्ह येउ शकते....त्यामुळे ती ठोदी घाबरली आहे:(

डॉ. नी २ वीक नंतरची अपॉइंट्मेन्ट दिली? टेस्टबद्दल सांगितले ना? अश्या वेळी खरंतर लगेच अपॉइंटमेन्ट देतात कन्फर्म करण्यासाठी कारण प्रेग्नन्ट असल्यास लवकर कळावे आणि योग्य तो आहार, काळजी घेता यावी म्हणून. दुसरे डॉ. नाहीत का?
ओटीपोट त्यामुळे आत्ताच पुढे आले असण्याची शक्यता नाही. कॅन्सर बद्दल वगैरे उगाच काळजी करु नको म्हणून सांगा. तो रेअर असेल तर तिला असण्याची शक्यता किती? कन्फर्म होईपर्यंत चैन पडत नाही हे मात्र खरं. म्हणून सगळे मनाचे खेळ चालू आहेत. Happy

प्रेग्ननसी हॉरमोन human chorionic gonadotropin (hcg) युरीनमधे डिटेक्ट करण्यासाठी प्रेग्नन्सी टेस्ट असते. हॉरमोन्सची पातळी अगदी सुरुवातीच्या दिवसात फार जास्त नसल्यामुळे काही बायकांत ही टेस्ट म्हणावी तशी पक्की पॉझिटिव दिसत नाही. दोन आठवड्यात डॉक्टर सांगतीलच. तोवर स्वतःच्या समाधानासाठी म्हणून आणखी एकदा टेस्ट करून बघायला हरकत नाही.
जास्त माहिती गोळा करून, कॅन्सरची काळजी करून स्वतःला त्रास करवून घेण्यातही अर्थ नाही. सगळं ठीक असेल. (काही वेळा अज्ञानात सुख असतं हे खरं! Happy )

माझ्या मैत्रिनीचा लग्न होउन दिड वर्श झाला आहे.
आधि त्या लोकानि प्लान्निन्ग केल होत, आता ४ महिन्या पासुन प्रयत्न चालु आहेत्.पण अजुन काहिच नहिये.
लवकर गर्भ धारणा होन्यासाठी काय करावे?
काय आहर घ्यावे?
प्लीज कुणीतरी मदत करा..........

@ प्रगती जाधव.
प्ल्यानिंग काय केले होते? डॉक्टरला न विचारता पिल्स खात होते का? तसे असल्यास आधी ObGyn ला दाखवा.

माझि हि एक मैञिणिने सहा-सात महिन्याचे प्लयानिंग केले होते.आता तीन महिने झाले प्रयत्न करते आहे पण पोझिटिव रिझल्ट नाहि. कोणत्याहि प्रकारच्या पिल्स घेत नाहि

प्रगती, अमृता,
३-४ महिने 'प्रयत्न' कमी असू शकतात. गिव्ह इट मोर टाईम.

ओव्हूलेशन सायकल समजून घ्या. पाळीचे अंगावर जाणे संपण्यापासून दुसरे सुरू होण्याचा जो काळ आहे, त्या पैकी नेक्स्ट डेटच्या (म्हणजे रक्तस्त्राव सुरू होण्याच्या) १४ दिवस आधी, 'ओव्ह्यूलेशन होते'. म्हणजे स्त्रीबिज तयार होऊन बिजांडाच्या बाहेर येते. या दिवसाच्या ५-७ दिवस आधी, व ५-७ दिवस नंतर हा संततीनियमनासाठी 'अनसेफ' पिरियड. तर तोच पिरियड, अन त्यातल्या त्यात अलिकडचे पलिकडे २-३ दिवस हे संततीप्राप्तीसाठी अधीक शक्यता असलेले. या कालावधीत संबंध येईल असे पहा.

त्यांनी ट्राय करताहेत त्या ३-४ महिन्यात २ च ओव्हूलेशन सायकल्स झालेल्या असू शकतात. म्हणजे अ‍ॅक्चुअली there were ONLY 2 chances of getting a baby. Physical stress, work conditions, tiredness can also affect your chances. so,

If the couple are keen on having a baby, I would advise to go an a vacation during those exact dates. In fact go on a second honeymoon and try it in relaxed mental and physical state.

वर्षभर प्रयत्न करूनhI नसेल होत, तर मात्र डॉक्टरांना दाखवणे कंपल्सरी.

Pages