सात्त्विक आणि पौष्टीक आहार घ्या !

Submitted by नाममात्र on 25 November, 2010 - 05:35

शरिरावर विपरीत परिणाम करणाऱ्या `फास्ट फूड' ऐवजी घरातील सात्त्विक आणि पौष्टीक आहार घ्या !

1269322909_fastfood.jpg (44.91 KB)>

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे लोक्सांनो त्यांनी दिलेल्या लिंकवर एक लेख येतोय ना? त्यात माहिती आहे फाफु आणि सात्वीक आहारावर.
एभाप्र - पण ह्या विभागात स्वरचित साहित्य लिहायच आहे ना??:अओ:

ठीके...चुकून झालं असेल्...तसाही तो "नाममात्र" आहे... Happy
(its a joke...nobody takes it to heart plz..)

-परीक्षित

नाममात्र, जर घरातच 'फास्ट फूड' बनवलं तर त्याचा शरीरावर कितपत विपरीत परिणाम होतो?
सकाळी ऑफिसला जाण्याच्या घाईगडबडीत केलेली भाजीपोळी 'फास्ट-फूड' म्हणता येईल का?

नाममात्रचे मायबोलीवरील वय पाहता (८ तास) त्याने चुकुन "हे" कथा मधे टाकलेले दिसते. Happy

नाममात्र,
इथे काहीही पोस्ट करण्यापुर्वी आधी मदतपुस्तिका वाचलीत तर तुम्हाला बराच उपयोग होउ शकेल.

मायबोलीवर स्वागत! Happy