नाशिक

Submitted by admin on 26 May, 2008 - 03:31

नाशिकचे मायबोलीकर

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवरा! किती त्रास द्याल लोकहो!

बरेच नाशिककर आहेत की इथे!

मी दरवेळी सांगते तसं नवीन नाशिककर मायबोलीकरांसाठी - मी ओझर टाऊनशीप ची आहे. म्हणजे 12 वी परेंत ओ टा मग बी वाय के ला रोज चक्कर. त्यांनतर नाशिकलाच राहिले काही वर्ष. गेली 14 वर्ष ह मु मेलबर्न!

हर्षल, ब्रिसबी ला आहेस अजून की गेला परत?

सांयतारा चा साबुदाणा वडा आणि चटणी एकदम भारी असायचे.
कॅन्डा कॉर्नर ला एक मुगोडी वाली गाडी यायची संध्याकाळची. ती अजून असेल तर तिथे
निर्मला निकेतनच्या जवळ भातुकली - इथे बसून खायची सोय बहुतेक नाही. पण भरीत, भाकरी , पाटवडी रस्सा एक नंबर

नाशिक कर येत रहा इथे आणि गप्पा मारत रहा

सांयतारा चा साबुदाणा वडा आणि चटणी एकदम भारी असायचे. - अजूनही असते
कॅन्डा कॉर्नर ला एक मुगोडी वाली गाडी यायची संध्याकाळची - तिथे आता नो हॉकर्स झोन झालाय बहुधा, बी एस एन एल च्या ऑफिसच्या बाहेर पूर्वी दोन तीन गाड्या दिसायच्या त्या हल्ली नसतात
निर्मला निकेतनच्या जवळ भातुकली - तो पहिल्यापासूनच पार्सल पॉईंट आहे. बाय द वे सद्या पार्सल पॉईंट्स ला नाशिक्मधे खूप ऊत आलेला आहे. ह्या भातुकलीने तसेच मॉडर्न कॅफेनेही त्यांचे पार्सल पॉईंट आमच्या इंदिरानगरात अलिकडे सुरू केले आहेत

Namaskar Vatsala Madam
I have completed my graduation from BYK as well. Nice to hear from you. Which batch ?
Mine is 2001 (Parthasarathy Sir student)

- मी ओझर टाऊनशीप ची आहे. >> नमस्कार वत्सला मी नाशिकची नाही पण माझे काका ओझर टाऊनशीपला रहायचे. आता के के वाघ जवळ रहातात. लहानपणी बरेचवेळा सुट्ट्यामधे तिकडे यायचो त्यामुळे ओ टा च्या बालपणीच्या खुप आठवणी आहेत Happy त्यामुळे तुम्ही ओझर म्हटल्यावर अगदी जवळच कोणीतरी भेटल्या सारख वाटल Happy

मी अर्धा नाशिककर, म्हणजे माझी बायको नाशिकची.. चला यंदाच्या गणेशोत्सवाच्या जाहिराती फिरवायच्या कामामुळे नाशिक बाफ जिवंत झाला..

Teaser3.pngहां, अजून टाइम असला तरी पण इकडे लक्ष असू द्या बरं का मंडळी!!
आपल्या उत्सवात काय काय कार्यक्रम असणार, स्पर्धा असणार, त्यांचे नियम काय, यांच्या घोषणा लवकरच येत आहेत!!

Hem, which batch ?
१९९२ पासआऊट. >>

मिरजकर होते का तेंव्हा ?

Retail Alliance Ad.jpg

नमस्कार मंडळी.
ह्या वर्षी तुफान पाऊस आणि महापूर..
नाशिक मध्ये जवळ जवळ सगळे पूलांना पाणी लागले.!!!

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg

Poster1.jpg
--
छोट्या दोस्तांसाठी घेऊन येत आहोत.....

enrollment.jpg
---
पाककृती स्पर्धा.
सोळा आण्याच्या गोष्टी.
हास्यलहरी आणि शब्दधन.
घेताय ना मग भाग?

मायबोली गणेशोत्सव २०१९ या गृपचे सभासद व्हा.
https://www.maayboli.com/node/71330