Reliance Power

Submitted by jui_flower on 24 May, 2008 - 01:35

रिलायान्स पावर चे शेअर कुनि घेतले आहे का? आणि जर घेतले असतिल तर कधि विकायचे ते सान्गा. सध्याचा रेट ४३९ आहे आणि मी तो ३४० ला विकत घेतला होता

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेका... पार बुडालास कि रे... १०० रुपये झालि रे किम्मत.
आता आत्महत्या करु नको म्हणजे झाल.

लेका... पार बुडालास कि रे... १०० रुपये झालि रे किम्मत.
आता आत्महत्या करु नको म्हणजे झाल. >>> जरा बरी भाषा वापरलित तर बरे होईल.

जुई,
आय पी ओ मध्ये घेतला होता कि नंतर? आधी घेतला असेल तर जास्त मिळालेच नसतील. सो मी तर म्हणेन की ते तसेच ठेव, हं अर्थात होल्ड करु शकत असशील तर!

अ॑जली
मला शेअर मार्केट्बद्दल फारशी माहिती नाही. पण अकाउ॑ट ओपन केले आहे. आता काय करायचे हेच समजत नाहिये. आज जाणार आहे. बघु जमतेय का? खरे तर येइलही पण थोडासा आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटतो.