जुन्नरच्या गप्पा

Submitted by admin on 23 May, 2008 - 01:20

जुन्नरबद्दलच्या गप्पा

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रभात
लयी दि झालं
कुन्हिय्बि फिराक्लं न्हव्तं ह्या आण्गाला......

रामराम प्रतिभा,
रामराम फारएण्ड (तुम्च्यावालं नाव लिव्हाया जराशिक गर्बड्च व्हति नं काय, लयिच माघंमो-हं करायचि बारी येती वले )
आरं हाये कनी मी इथंच
कुन्हि यिथं याया माघतिच नाई.
त्यच्यानि मन्ग नाय करित यानं.....
कशे काय ह्येत सम्दि.
भाकर खालि का नाय.

नमस्कार प्रचारक Happy

श्रावण कोठे गायब आहे सध्या? सध्या म्हणजे ३-४ वर्षांत दिसला नाही Happy

प्रतिभा-रॉहू जुगलबंदी झाली नाही बर्‍याच दिवसात.

नमस्कार अमोल / प्रचारक
कोणी नसते ना इथे त्यामुळे येणे होत नाहि.
रॉहु दुसरी कडे बरेच बीझी असत्तात ना...

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg