Submitted by लाजो on 4 November, 2010 - 08:30
दिवाळी धमाका - १ - "कंदिल"
http://www.maayboli.com/node/20918

उत्तर - केक आणि बटर क्रिम व जॅम टॉपिंग 
***************************************
दिवाळी धमाका - २- "फटाके"
http://www.maayboli.com/node/20942

उत्तर: "मार्झिपान" (आलमंड पेस्ट)
*****
मार्झिपानचे केलेल हे चॉकलेट बॉंम्ब
***************************************
दिवाळी धमाका - ३ - "दिपावली"
http://www.maayboli.com/node/20986
उत्तरः कुकी डो 
*****
कुकी डो च्या केलेल्या या "मेल्टींग मोमेंट" कुकीज.
कुकीज ची पाकृ इथे आहे: http://www.maayboli.com/node/21041
***************************************
सर्व मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
लाजो ग्रेट आहेस बै तू बादवे
लाजो ग्रेट आहेस बै तू

बादवे इकडे आल्यावर आम्हालापण पाहिजे बरका दिवाळीचा फराळ
क्या बात है लाजो.........
क्या बात है लाजो......... अप्रतिम !!
कलाकार आहेस गं तू ..... सही !!
चला उत्तरं दिलीस एकदाची ते
चला उत्तरं दिलीस एकदाची ते बरं केलंस. मला डोक्याला ताण द्यायला आवडत नाही.
मस्त भारी आयडिया आहेत हं पण!
जबरदस्त क्रिएटिवीटी आहे
जबरदस्त क्रिएटिवीटी आहे लाजो!!
फटाके तर अप्रतिम! इतके सुरेख प्रकार खाऊन संपवायला जीवावर आले असेल नं?
अरे व्वा...फार फार आवडलं !
अरे व्वा...फार फार आवडलं !
खुप खुप धन्यावाद सगळ्यांचे
खुप खुप धन्यावाद सगळ्यांचे
मेहेनतीचे सार्थक झाले
अरे वा लाजो, आज पाहिली ही
अरे वा लाजो, आज पाहिली ही उतरं सगळी...
भलती क्रिएटिव्ह आहेस की..
Pages