शुभेच्छा
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
15
वा! सुरेख! तुम्हालाही
वा! सुरेख!
तुम्हालाही दिवाळीच्या खूप शुभेच्छा
व्वा! एकदम प्रसन्न
व्वा! एकदम प्रसन्न वाटलं.
सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा!
वा वा. मस्तच एकदम... तुम्हाला
वा वा. मस्तच एकदम... तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.. पाटील..
मस्तच, तुम्हालाही दिवाळीच्या
मस्तच, तुम्हालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
मस्तच सगळ्यांना दिवाळीच्या
मस्तच
सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा.
पाटील, लै भारी भेटकार्डं.
पाटील, लै भारी भेटकार्डं.
आन् पाटील, तुमास्नी बी दिवाळसणाच्या रग्गड शुभेच्छा!
मस्तच!! तुम्हाला व समस्त
मस्तच!! तुम्हाला व समस्त मायबोलीकरांना दिवाळीच्या शुभेच्छा!
मस्त .. मस्त... माझ्याकडून
मस्त .. मस्त... माझ्याकडून तश्याच फोटोमय शुभेच्छा ...
रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर..
भटक्या तुझा झब्बू पण आवडला.
भटक्या
तुझा झब्बू पण आवडला.
मस्तच, तुम्हालाही दिवाळीच्या
मस्तच, तुम्हालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. झब्बू भारीये.
मस्तच आहे पेंटींग पाटील.
मस्तच आहे पेंटींग पाटील. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
प.भ. मस्त आहे झब्बू.
भटक्या, मस्त आहे झब्बू!
भटक्या, मस्त आहे झब्बू!
अजय आणि रोहन, दोघांच्या
अजय आणि रोहन, दोघांच्या कलाकृति मस्त.
सर्वाना शुभ दिपावली.
झब्बु आवड्ला
झब्बु आवड्ला
अजय, तुम्हाला पण दिवळीच्या
अजय, तुम्हाला पण दिवळीच्या शुभेच्छा. तुमची चित्र उत्कृष्ट आहेत, फार आवडली.