ही शांत धुक्याची वाट..

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ई-सकाळच्या दिवाळीअंकात माझी कविता छापून आलिये... माझ्यासाठी एवढा आनंद देणारी गोष्ट मायबोलीकरांबरोबर शेअर करणं हीच माझी यंदाची दिवाळी .... Happy
मायबोलीकरांचे अभिप्राय माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. अभिप्राय नक्की कळवा.

तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! Happy

प्रकार: 

योगेश, शैलजा, अभिजित खूप खूप धन्यवाद Happy
सुर्यकिरण, हो काल अजिबातच वेळ मिळाला नाही ; त्यामुळे मी आज बघीतला अंक..मनःपूर्वक धन्यवाद Happy
केपी, स्मिता, हिम्या थँक्स तुम्हा सगळ्यांनाच Happy