अबोलीचे बोल

Submitted by जिप्सी on 1 November, 2010 - 23:22

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

योग्या... पाहिलस ना .. पहिल्या दोन चित्रात लाजून-काजून का होईना पण बोलकी झालीये रे अबोली.. Wink

बोलकी .. बोळकी नव्हे Proud

मस्त फोटो.

स्मिहा, छान फोटो..छान पीपी! पिकासा का?>>> गुर्जी Happy आता ढवळ्यापाशी पवळा बान्धला, वाण नाही पण गुण लागला...... Wink भापो का????? Happy