दिवाळी धमाका - ओळखा पाहु? - १ - "कंदिल"

Submitted by लाजो on 31 October, 2010 - 23:15

दिवाळी धमाका - १

"कंदिल"

Picture.jpg

ओळखा पाहु कशाचा बनवलाय हा कंदिल????

Picture 013_0.jpg

------------------------------------------------

दिवाळी धमाका - २ - "फटाके"

http://www.maayboli.com/node/20942

दिवाळी धमाका - ३ - "दिपावली"

http://www.maayboli.com/node/20986

--------------------------------------------------

उत्तरः

http://www.maayboli.com/node/21027

गुलमोहर: 

लॅपटॉपच्या स्क्रीनचा अँगल अ‍ॅडजस्ट केला, ब्राइटनेस वाढवला, चष्मा (० नंबरचा असला तरी) लावला, बराच विचार केला...हुश्श!!
आता भूकपण लागली हो मला... Happy

कसला आहे नक्के तो कंदिल?
एकदम भारी आहे हां पण!

ला>>जो... सस्पेन्स खतम कर अब.. Proud
केक आहे का?? कि जिलेटिन पेपर ,कार्डबोर्ड.. छे!! तू काय असलं नेहमीचं मटिरिअल वापर्णार नाहीस..

वरचा लाल त्रिकोण प्लॅस्टीक वाटते आहे. किंवा जिलेटीन पेपर वाटते आहे.
पण खालचा निळा आणि हिरवा कापड वाटते आहे.
आणि वरचा पिवळा दोरा आणि निळ्या आणि हिरव्या त्रिकोणाच्या बाजुचे डिझाइन पेन्टींग वाटते आहे.
त्यामुळे काही कळतच नाही. पण जे कही आहे ते खुपच मस्त आहे.

उत्तर गुरुवारी सांगेन >> ए बये.. उद्या तरी सांग.. गुरुवारपासुन ५ दिवस सुट्टी आहे Happy

मी माझ्या निवडक १० त नोदवले. ( आता तर सांगावेच लागेल Wink Proud )

जो, ते जेली कँडल साठी वापरतात त्या मटेरियलपासुन बनवलय का??
जेली?
शुगर कँडी?
जिलेटिन??
पॉलिथिन पेपर??
स्पार्कलिंग कलर्स??

ये बास माझी कल्पना शक्ती यापेक्षा जास्त वेगात नै धावू शकत Lol

मला खाण्याचं काही वाटत नाहीये डार्क रंगामुळे .... केक वाटला होता पण डार्क रंगामुळे अता शंका येतेय >>
अग लाजो चि बस केक आठ्वतो ना त्यात पण होते असे डार्क कलर
पण अशी मस्त बस पण खाता येते हे हा केक पाहिल्यावर कळ्ल Happy हो कि नै लाजो
मला तर खायचा कंदिल वाट्तोय
लाजो मस्त च एकदम Happy

धन्यवाद लोकहो Happy

ज्यांनी ज्यांनी "केक" उत्तर दिले त्यांना १० पैकी ६ गुण Happy

प्रासिक ला "जेली केक" उत्तराबद्दल १० पैकी ८ गुण Happy

ज्यांनी ज्यांनी "टा तु टि" लिहीले त्यांना -१० गुण Proud नेहमीच काय ते "टा तु टि" करायच Proud

हे "टि(काऊ) तु(न) खा(ऊ)" आहे Happy

सर्वांना परत एकदा ठांकु Happy

लाजो मार्कवाटपातले एक राहिले.

आणि हे सगळे उत्साहात करणा-या लाजोमॅडमना १० पैकी १० ..

Pages