नवीन मायबोली: आवडलेल्या ग़ोष्टी

Submitted by webmaster on 19 May, 2008 - 14:03

नवीन मायबोलीतल्या तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या त्या इथे लिहिता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन मायबोलीत आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे,प्रत्येक कवितेला वेगळी जागा मिळालीये. पूर्वी चांगल्या कवितांच्या मधे मधे काहीही वाचावं लागायचं आता सीलेक्टीव्ह वाचता येतं. धन्यवाद ऍडमीन Happy

फक्त काही जागा उगाच्च वाया गेल्याच वाईट वाटतय पण असो.. Lol

नव्या मायबोलीवर लेखन प्रकाशित न करता सुद्धा सेव्ह करायची सुविधा एकदम फर्स्टक्लास आहे. मी सवडीने गोष्ट लिहिली, बर्‍यापैकी शुद्धलेखनाच्या, व्याकरणाच्या चुका सुधारल्या, शिवाय गोष्टीत थोडे फेरफार केले अन मग 'पोष्ट' केली. त्यामुळे मधे प्रतिक्रिया,' लवकर लिहा' चे तगादे हे सर्व गेलं आता. फक्त मला अजुनहि तिथे लिहिताना मधे इंग्रजी शब्द इंग्रजीतून लिहायचं जमत नाही. ते CTRL + \ वगैरे कधी चालतं अन कधी नाही.

RSS feeds, this is good,
.
.

.
.
I was planning to give my old iBook to my father, who is not much conformable with internet concepts.
So for him, gulmohor updates, directly into outlook without any clicks or typing, thanks.

नविन लुक आवडला.. काही गोष्टी सोप्प्या झाल्या आहेत.
-----------------------------------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

आयला???? माणसा???? हे तु नेमके काय केल हेस???? लई खास! थोडि थोडी आयडिया येतिये! जरा वेगळ्या बीबी वर तपशीलात दे ना, जेणेकरुन आम्ही पण आमच्या आउटलुक एक्स्प्रेस मधे हे टाकु शकू! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

कालच "माणूस" यांनी याबद्दल सविस्तर माहिती देणारा लेख लिहिला होता. मी तो तात्पुरता अप्रकाशित केलाय. वर मिलिंदा यांचा संदेशही अप्रकाशित करतोय.
RSS FEED द्यायचा नक्कीच विचार आहे (ते तसे सोपे ही आहे). परंतू वर दिलेल्या सगळ्या लिंक्स नजिकच्या भविष्यकाळात बदलण्याची शक्यता आहे. म्हणून शक्यतो त्यावर आत्ताच चर्चा न केलेली बरी कारण नाहीतर काही दिवसांनी त्या अचानक बंद पडतील. (आणि त्या अचानक का बंद पडल्या या प्रश्नाचा मदत समितीवर भडीमार होईल Happy )
RSS FEED चे नीट व्यवस्थापन केले नाही तर वेबसाईट पाहणार्‍यांना व्यत्यय येऊ शकतो. तो तसा येऊ नये म्हणून RSS साठी वेगळी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो आहोत. ती झाली की त्याचा कसा वापर करायचा हे जाहीर करून. तोपर्यंत थोडी कळ काढा. ही सुविधा नक्कीच येते आहे.

आवर्जून मायबोलीच्या नवीन रूपाबद्दल सांगितल्याबद्दल धन्यवाद.

मायबोलीचे नवीन रुप दिवसेंदिवस अधिकच देखणे होतेय. वापरायला पण सोपे आहे. धन्यवाद, ऍडमीन.

फार फार मस्त आहे नवी मायबोली साईट. टाईप करणे तर किती सोप्पे.

गुगल च्या काही employees ला हितगुज प्रकार आवडला, म्हणून त्यांनी गुगलची नविन Latitude service वापरुन आपल्यासाठी हा video बनवलाय... जरूर पहा

http://services.google.com/latitudevideo/view.html#n0Qnbjr5m0Ghsfti5z05s...

best of 2009 nomination असा काही धागा सुरु करता येईल का?

त्यात
best recipe
best comment
best commentor
best thread
best moderator
best story/peom (umm... lets skip that)

ह्यांच्यावर nomination घेता येईल, आणि नंतर max nominated ची best of 2009 मधे नोंद?