यवतमाळ मधील दुर्गोत्सव ...

Submitted by टीना on 24 October, 2010 - 00:57

यवतमाळ मधील नवरात्र उत्सव म्हणजे पर्वणीच .... त्यातूनही इथल्या दुर्गादेवींचे चेहरे तर बस बघतच रहावेसे वाटतात ... भारतामधून बघायला आणि बघायलाही कोलकाता नंतर यवतमाळ चा नंबर लागतो ते उगीच नै ...
अगदी भान हरवून पहाव इतका सुंदर,आखीव - रेखीव चेहरा हे मूर्तिकार लोक कसे तयार करतात ह्याच खरच खूप आश्चर्य वाटत मला ... एखादी देवी , जगन्माता दुर्गा ... इतकी सुंदर ... बर डोळ्यात दैत्यमर्दनाचे रागीट ..सोबत
आपल्या भक्तांबद्दल असलेली माया .. कनवाळूपणा...सगळ काही एकाच नजरेत ... दृष्टी खिळून राहते तिच्यावर ...
अश्याच काही देवींचे मी वेचलेले वेचक फोटो ...
आशा करते तुम्हालाही आवडतील याची...धन्यवाद....

हितान्वेशी देवी ...
हि देवी निर्मिली आहे मूर्तिकार बेळगावकर यांनी ... हे मूर्तिकार केवळ एकच मूर्ती बनवतात ... ती हि देवी ...

१.Untitled-Optimized.jpg

२.Untitled1-Optimized-1.jpg

३.Untitled2-Optimized.jpg

४.Untitled3-Optimized.jpg

५.Untitled4-Optimized.jpg

६.Untitled5-Optimized.jpg

७.Untitled6-Optimized.jpg

८.Untitled7-Optimized.jpg

९.Untitled8-Optimized.jpg

१०.Untitled9-Optimized.jpg

गुलमोहर: 

वरील दिलेले फोटो हे optimize केल्याने त्याची पत कमी झाली आहे त्याबद्दल माफी असावी ... आभारी...

छान फोटो Happy

आपल्या भक्तांबद्दल असलेली माया .. कनवाळूपणा...सगळ काही एकाच नजरेत ... दृष्टी खिळून राहते तिच्यावर ...>>>>>अगदी अगदी

सर्वच फोटो छान आहेत, पण पहिल्या फोटोतल्या मूर्तीच्या चेहर्‍यावरचे भाव अतीव सुंदर आहेत.

टीना,

आयशप्पत काय जबरदस्त प्रकार आहे! दिनेश. यांना पहिल्या फोटोबद्दल अनुमोदन. यंदाचे फोटो आहेत का?
१,३ आणि ७ मधली वाघसिंहसुद्धा लक्षवेधक आहेत. Happy

आ.न.,
-गा.पै.

जिप्सी, जो, दिनेश दादा > धन्यवाद सर्वांना …
गामा_पैलवान > यंदाचे नव्हे , २०१० मधील आहेत सर्व …
तब्बल ४ वर्षानंतर वर आला हा धागा … अहो आश्चर्यम !

मस्त

अरे बापरे टीना! एकदम नाही म्हणालात. पण यंदाचा नवरात्रोत्सव आजून यायचाय. तोपर्यंत काहीतरी तोडगा निघेल. Happy
आ.न.,
-गा.पै.