सहवास

Submitted by shonunil on 17 May, 2008 - 07:38

गोड सहवास तुझा लाभता कविता माझी विरुन गेली,उरली सुरली पान॑ मग मी जमवून वहि बन्द केली,
पहाट तुझ्या कुशीत होई रात्रहि तुझ्या मिटीत,
स्वप्न उद्याची पहू लगलो
साटवून तुला दिटित,
अशीच कधी मधी सुचून जाते,
पहुण्यासारखी वेळी अवेळी,
जळते मात्र तुझ्यावर घेवून दिली की तूला सायाली!
______निलेश

गुलमोहर: