गोन्देश्वर मंदिर -सिन्नर

Submitted by रेव्यु on 16 October, 2010 - 10:13

मला फोटो अपलोड करायचेत पण संदेश येतोय की १५६ कि बा पेक्षा जास्त अप्लोड होणार नाहीत्.काय करू?अतिशय सुंदर फोटो आहेत.
Sad

गुलमोहर: 

पिकासावर फोटोज अपलोड करा. आणि प्रत्येक फोटोला जी एम्बेड लिंक येईल त्या लिंकला फोटोचा साईझ ठरवून इथे कॉपी पेस्ट करा. पिकासावर हाईड अल्बम लिंकला टिकमार्क करा. इथे माबोवर मदत समितीने सांगितलंय कसे फोटो अपलोड करायचे ते....

http://www.maayboli.com/node/1556