$१५० पेक्षा कमी भांडवलात सुरु झालेले यशस्वी उद्योग

Submitted by अजय on 8 October, 2010 - 22:02

आजच्या Wall Street Journal मधे १५० डॉलरपेक्षा कमी भांडवलात सुरु केलेल्या उद्योगांबद्दल (आणि त्याच्या उद्योजकांबद्दल) एक स्फूर्तीदायक लेख आहे.

जे उद्योग consulting प्रकारात मोडतात त्यांचा यात मुद्दाम समावेश नाही. आणि ज्या उद्योगातून उद्योजकाला पोटापाण्यासाठी नफ्यावर अवलंबून राहता येईल असेच उद्योग यात निवडले आहेत.

यातला Food Tour Operator चा उद्योग कुणी सुरु केला तर मी ग्राहक व्हायला एका पायावर तयार आहे. !
http://online.wsj.com/article/SB1000142405274870372050457537666428551093...

(तुम्हाला उद्योजक होण्याची इच्छा आहे? नवीन ट्रेंड, उद्योगाबद्दलच्या नवीन कल्पना हव्या आहेत? मायबोलीवरच्या मराठी उद्योजक ग्रूपचे सभासद होण्यासाठी अधिक माहिती इथे पहा.

मायबोली उद्योजक ग्रूपमधले फक्त सभासदांसाठी असलेले काही लेख

सॉफ्टवेअरः उद्योग व्यवसायाच्या नवीन संधी - १
ऑनलाईन मार्केटींग द्वारे व्यवसाय वाढविण्यासाठी मार्गदर्शन
रेस्टॉरंट उद्योगातल्या नवीन संधी
कुठल्या क्षेत्रातल्या नोकर्‍यांमधे गेल्या ५ वर्षात ४००,००० % इतकी वाढ झाली आहे?
)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या डोक्यात काही कल्पना आहेत्..सकाळी त्यांचाच विचार करत होते, अन आता ही लिंक Happy बहुधा माझा व्यवसाय ही साधारण $२०० पर्यंत सुरु होऊ शकतो..

आजच्या Wall Street Journal मधे १५० डॉलरपेक्षा कमी भांडवलात सुरु केलेल्या उद्योगांबद्दल (आणि त्याच्या उद्योजकांबद्दल) एक स्फूर्तीदायक लेख आहे. .>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
त्या लेखाचा देवनागरी अनुवाद करुन येथे द्याल का? .......... एक विनंती! ........ द्याच

आजच्या Wall Street Journal मधे १५० डॉलरपेक्षा कमी भांडवलात सुरु केलेल्या उद्योगांबद्दल (आणि त्याच्या उद्योजकांबद्दल) एक स्फूर्तीदायक लेख आहे. .>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
त्या लेखाचा देवनागरी अनुवाद करुन येथे द्याल का? .......... एक विनंती! ........ द्याच sainathng