पैसे
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
1
पैसे
आई म्हणते -- पैसे जोड
ताई म्हणते -- पैसे जोड
भाऊ म्हणतो -- पैसे जोड
सगळी नाती म्हणतात --
'पैशाला पैसे जोड'
मी म्हंटले -- माणसे जोड
याला म्हंटले -- माणसे जोड
त्याला म्हंटले -- माणसे जोड
सर्वांना म्हंटले --
'माणसाला माणूस जोड'
मोडता पैशातला पैसा
होते माणसामाणसांची तोडफोड
- बी
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
हम्म्म्म्म.. बी, तू ते गाणे
हम्म्म्म्म..
बी, तू ते गाणे म्हण " क्यु पैसा पैसा करते हो..."