मनसे गीत
मनसेचे सैनीक आम्ही....हो हो हो
आम्ही मराठीसाठी लढणार
हिंदूस्थानी राहूनहीहो
आम्ही मराठीपण जपणार ||धृ||
कितीक नडले त्यांना भरडू
कितीक चिडले त्यांना चिरडू
आडवे आले त्यांना कापून काढू
आम्ही शरण कुणा न जाणार ||१||
महाराष्ट्र नवनिर्मीण्या पुढे सरसावू
समृद्धी अन विकास पाहू
महाराष्ट्र अन मराठी असे ध्येय आमुचे
आम्ही मराठी भाषा वैभवासी नेणार ||२||
विविध जाती, पंथ निराळे
धर्म वेगळा, वर्ग निराळे
मनसेच्या ध्वजाखाली एकत्र करणार
आम्ही महाराष्ट्र नवनिर्मीणार ||३||
असो कुणी हिंदू वा असो कुणी मुस्लीम
राहो कुणी बौद्ध वा राहो कुणी ख्रिश्चन
जात न मानू आम्ही धर्म न कोणता मानू
आम्ही सारे मराठीचे मुले होणार ||४||
समस्या असोत कितीही आम्ही सोडवू
मराठी आड कोण येई त्यांना फोडू
नवरचना करण्या, संघर्ष करण्या
आम्ही हाती हात धरून कामे करणार ||५||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
मनसे सैनीक
२९/०९/२०१०
याच्यात अन "जिहाद" मध्ये काय
याच्यात अन "जिहाद" मध्ये काय फरक आहे हो?

हे काय आहे.???? मनसेला बदनाम
हे काय आहे.???? मनसेला बदनाम करण्याची सुपारी दिलीय का तुम्हाला??????
अमित मला म्हणताय की की
अमित मला म्हणताय की की पाषाण्---ला?
अर्थात पाषाणास...
अर्थात पाषाणास...:अओ:
अमित लक्षात असू द्या की
अमित लक्षात असू द्या की असल्या दिशाभूल झालेल्या सैनिकाना म न से थारा देतेय.
सॉरी स्पष्ट बोलतोय
रेव्युजी, खरं म्हणजे मला
रेव्युजी, खरं म्हणजे मला राजकारणाचा प्रचंड "तिटकारा" आहे. त्यामुळे सगळेच पक्ष एकसारखेच वाटतात.