सुप्रभात !

Submitted by अवल on 27 September, 2010 - 21:13

Add Image

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुंदर Happy

आरती, कृपया इमेज अपलोड करण्याआधी वॉटरमार्क करणे.
शेवटचा फोटो इतका सुंदर आहे की कुणालाही तो ढापण्याचा मोह व्हावा.

वॉव! कसले रंग उधळलेत आकाशात!!!
हे तुझ्या घराच्या टेरेसवरुन दिसले? अफलातुन !!
आता मात्र यायलाच हवं एकदा तुझ्याघरी!! Happy

छान..... माझा एक झब्बू...
सुप्रभात पण रेल्वेतून...:)