सिद्धार्थ हर्डीकर - पान गणेश

Submitted by मीन्वा on 21 September, 2010 - 10:04

नाव - सिद्धार्थ हर्डीकर
वय - १० वर्षे
लागलेला वेळ - ४५ मिनीटे ते एक तास

सिद्धार्थने काढलेला पान गणेश. सध्या पावसाळा आहे म्हणून हिरवा गार गणपती म्हणे Happy

017.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख !!

अरेच्चा, हे कसं काय मिसंल.
Good Work Siddharth!!!! एकदम मस्त काढलंय चित्र.

सध्या पावसाळा आहे म्हणून हिरवा गार गणपती म्हणे>>>> हे मस्तच. Happy

Pages