जोडाक्षरे नीट दिसत नसतील तर..

Submitted by मदत_समिती on 9 May, 2008 - 02:27

If you are on Windows 2000/XP or using IE 6, you already have the required support for Indian languages. Simply need to activate it:

Windows 2000 -
Control Panel > Regional Settings > Langauges > Check Indic from the list and Click Ok.

Windows XP -
Control Panel > Regional Settings > Langauges > Check Install support for complex scripts and right to left languages (including thai) and
Click Ok

फायरफॉक्स मधे रस्व इकार दिर्घ दिसतात तसेच जोडाक्शरे निट दिसत नाहीत. ह्याबद्दल पुर्वी सांगितल होत. ते परत कळेल का कस फिक्स करायच ते?.
- अनिलभाई

फायरफॉक्स २.०.०.१३ vista वर मला कुठलेली add on न वापरता जोडाक्षरे नीट दिसतात.
तरिसुद्धा http://padma.mozdev.org/ हे वापरून पहा. तुमचा अनुभव इथे लिहिला तर इतरानाही मदत होईल

मी फायरफॉक्स २.०.०.१२ वापरतोय. मला -हस्व दीर्घ मात्रांचा त्रास जाणवत नाही.
os = windows xp. पण असामी म्हणतोय तसा प्रॉब्लेम मलाही जाणवतो आहे.

तुम्हि फायरफॉक्स ३ वापरा फ्री आहे . प्रोब्लेम नाही

मी जे डी भुसारे कवी आहे मी सुमारे १५० कविता लिहील्या आहेत. कांही निवडक कविता मी मायबोलीवर कुठे लिहू.

जे डी भुसारे,
मायबोलीवर तुम्ही गुलमोहोर मध्ये काव्य/कविता या विभागात तुमच्या स्वतःच्या कविता टाकु शकता. या विभागात लेखन करण्यासाठी तुम्ही लॉग इन केल्यावर तुम्हाला डाव्या बाजुला सगळे दुवे दिसतील त्यातला साहित्य लेखन हा दुवा वापरुन तुम्ही गुलमोहोर विभागात लेखन करु शकता.

Instrumentation शब्द मला नीट लिहीता/दिसत नाही.

Button Functionalityच्या Pop Up मधे, इंग्लिश अक्षरे नीट दिसतात पण देवनागरी अक्षरे दिसत नाहीत. वरील सर्व प्रतिसाद नीट वाचता येतात. काय करावे? Windows-XP, IE6 वापरतो आहे.

परवा मायबोलीच maintainance च काम झाल्यापासुन मला खालील problems येताहेत?
back button वापरल कि सगळ गार्बेज दिसत?
refresh button वापरल तरी सेम प्रॉब्लेम येतो.
काय चुकतय माझ?

मी अपूर्ण असलेला माझा लेख पूर्ण करण्यासाठी पाऊलखुणा वर क्लिक केलं तर पॅरेग्राफ दिसत नव्ह्ते. संपादन वर क्लिक केलं तर ते दिसू लागले. मग लेख प्रकाशित केल्यावर पॅरेग्राफ दिसणार नाहीत का? त्यासाठी काय करावे?