किलबिल - अथर्वशीर्ष - ईशान

Submitted by संयोजक on 16 September, 2010 - 22:44
मायबोली आय डी :- मोनाली
पाल्याचं नाव :- ईशान
वय वर्ष :-४

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान म्ह्ट्ले आहे. चार वर्षेच वय आहे म्हण्जे खूप आहे ग पाठ करायला. मी पण मनात त्याच्या बरोबर म्हणले. इशान शाब्बास. तुझ्यामुळे मी पण अथर्वशीर्ष म्हणले.

छान Happy

छानच ग. लहान वयात केवढं तोंडपाठ आहे. उच्चारपण छानच. म्हटलंपण छान आहे. माझ्याकडून खूप मोठ्ठी शाबासकी. तुमचपण कौतुक आहे त्याला सगळं शिकवण्यात.

वा! इशान, तुला शाबासकी. खूप छान म्हंटलस. अगदी सुस्पष्ट. Happy

मोनाली, तुमचं आर्च म्हणत्ये तसं कौतुक. Happy

वा! सही म्हटलंय. पाठांतर जोरदार आहे. Happy

तुमचपण कौतुक आहे त्याला सगळं शिकवण्यात.
>>
अनुमोदन. Happy