Submitted by uttekar.mangesh on 8 May, 2008 - 05:15
जेव्हा मी प्रेमात पडलो!
मी प्रथमच जेव्हा प्रेमात पडलो........
असा धडपडलो.........
खरचटले.....मोडले.....रक्त वाहिले.
पण तिने..एक कटाक्ष.. फक्त पाहिले.
मला वाटले काम झाले.......
मित्रानां केलेला, पूर्ण झाला ना वादा......
जवळ येऊन ती म्हंटली, तूला लागल तर नाहि ना दादा!
जेव्हां राज्(गड्याला) जाग येते.........
तेव्हा.........सकाळचे १०.०० वाजलेले असतात.
प्रेषक : मंगेश ऊत्तेकर.
गुलमोहर:
शेअर करा