Submitted by अभय आर्वीकर on 12 September, 2010 - 13:05
गणपतीची आरती
जय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा
आरती स्वीकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥
वक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी
कमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी
खंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥
पर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची
नारिकेल कलशाला, आम्र तोरणाची
रिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥
तूच बाप,माय तुचि, आम्ही तुझे लेक
एक आस जीवनास, पंथ दावी नेक
अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥
- गंगाधर मुटे
...........................................................
गुलमोहर:
शेअर करा
जमलं गणित
जमलं गणित
(No subject)
श्री देव गणेशा !! जय जय गणेशा
श्री देव गणेशा !! जय जय गणेशा !!
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
(No subject)
छान आरती! -हरीश
छान आरती!
-हरीश
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
गंगाधरजी, सुंदर आरती आहे.
गंगाधरजी,
सुंदर आरती आहे. आपली सेवा गणपतीच्या चरणी रुजु झाली आहे.
मुटेजी, खास जमली आहे नविन
मुटेजी,
खास जमली आहे नविन आरती !
गणपती बाप्पा मोरया !
आरती छान जमली आहे .आवडली .
आरती छान जमली आहे .आवडली .
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
छान आरती! मुटेजी, आरती
छान आरती!
मुटेजी, आरती झाली.... प्रसादाचं काय?
धनेषजी, "प्रसाद" विसरलोच
धनेषजी, "प्रसाद" विसरलोच होतो.
बघुया श्रीकृपेने काही घडते काय ते.
जर घडले तर श्रेय तुम्हालाच.
गणपती बप्पा मोरया !!!
गणपती बप्पा मोरया !!!
गणपती बप्पा मोरया !!!
गणपती बप्पा मोरया !!!
ही आरती इथे ऐकू
ही आरती इथे ऐकू शकता.
http://majhigani.blogspot.in/2014/09/blog-post.html
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
सुंदर!!!!!!!!
सुंदर!!!!!!!!
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया !