आई बाबा

Submitted by राजेश्वर on 10 September, 2010 - 07:03

आई बाबा

असंख्य विचारांच्या गर्दित,
एखादा वर येतो,
मन पाखरु होऊन जात,
तडफ़ड झालीच तर
विचार पुन्हा खाली जातो,
कळते की ते आपले आहे,
त्यांचीच ही पुण्याई आहे,
पण शेवटच्या क्षणाला
हात आखुड होतो.
अन पुन्हा विचारांच्या गर्दित,
मनातच झुरतो.

गुलमोहर: 

फार चांगले लेखन आहे !!!!!! आपणांमधे कविता करण्याची /लीहिण्याची कला आहे. प्रयत्न करित राहा फळ आवश्य् मीळणार

uttam