कधी?

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

तुझे हे डोळे
किती अतृप्त,
जसे हे आकाश
अथांग अन रिक्त

तुझ्या स्वप्नांची फुलपाखरे
होतील कधीतरी मुक्त,
उघडता पापणी
सांडतील रंग फक्त?

- बी

विषय: 
प्रकार: