Submitted by अमृता on 6 May, 2008 - 10:41
जुईने(वय वर्ष ६) काढलेल हे चित्र New Britain Museum of American Art च्या exibition मधे सिलेक्ट झाल. मी पण काल पर्यंत हे चित्र पाहिल नव्हत. काल museum मधुन invitation card आल त्यात cover page साठी जुईच चित्र आहे. hartford courant मधे पण हे publish होणार आहे. 
बर्याच जणांना तिने काढलेल चित्र पहायच होत त्यामुळे त्या कार्डचाच फोटो काढुन इथे टाकत्ये. आणि हो मागच पान पण टाकत्ये, कौतुक करण्यासाठी. 


गुलमोहर:
शेअर करा
आजच्या hartford
आजच्या hartford courant च्या पुरवाणीच्या कव्हर पेज वर जुईचे चित्र प्रसिद्ध झाले. पेपरचा फोटो आणि online लिंक पोस्ट करत्ये.
http://www.courant.com/hc-itowns-cover0511-nb,0,5157606.photo
जुईचे
जुईचे कौतुक करावे तेवढे थोडेच. तिला अगदी बाळ, असताना बघितले होते.
इथे स्केल डाऊन करताना, थोडी रंगत कमी झालीय, चित्राची. मूळ चित्र खुपच छान आहे.
धन्स दिनेश
धन्स दिनेश
अजुन खर चित्र तर पहायलाच मिळाल नाहिये. ते गुरुवारी मिळेल.
अमृता,
अमृता, जुईचं हार्दिक अभिनंदन! हॅपी कलर्स रंगवु शकणारं पिल्लु पण हॅपी असतं! तुम्हा दोघांची मेहेनत तीला असं मोठं करतानाची!
प्रदर्शन बघायला जाल तेव्हा व्हिडीओ शुटिंग करा नक्की!
अतिशय
अतिशय आवडले चित्र अमृता.... अभिनंदन!
अमृता:
अमृता: तुमचं आणि जुईचं अभिनंदन! चित्र मस्त तजेलदार आणि खेळकर वाटतंय.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
जुईच्या
जुईच्या पुढील वाटचालीला खुप खुप शुभेच्छा. मस्तच
अमृता,
अमृता, जुईचं हार्दिक अभिनंदन! कौतुकास्पद!
हार्दिक
हार्दिक अभिनंदन!! पेपरमधली बातमीची लिंक आज पाहिलि. मनापासुन अभिनंदन. खुप अभिमानास्पद गोष्ट आहे.
अभिनंदन
अभिनंदन जुई आणि आई बाबा ! खरच छान जमलय चित्र
Pages