शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ९

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:50

'पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे' या गाण्यातल्यासारखे मोहक प्रतिबिंब, एखाद्या झाडाची सावली, पाण्यात डोकावून पहाणारे डोंगर. सापडले का काही बिंबांचे-प्रतिबिंबांचे फोटो? तर घ्या भाग आजच्या झब्बूत.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - बिंब-प्रतिबिंब

या विषयासाठी छायाचित्रात एखादी/अनेक गोष्टी आणि त्यांची दुसरीकडे पडलेली प्रतिमा/प्रतिबिंब अपेक्षित आहे.

2101_MB_Jhabbu_Bimba-Pratibimba.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना.. मी पण तेच म्हणणार होते आता. पाळंदे फॅमिली कडे झब्बू नाईट दिस्तेय Happy मस्तच फोटो प्रिया आणि प्रमोद!

लालू, कोणत्या पाळंद्यांसाठी तुझा निरोप आहे? Wink तू टाकलेले पण सगळे फोटो छान आहेत.

सखे, मिलेनियम पार्क म्धले रात्रीच्या Reflection चे पण फोटो आहेत, पण तू टाकलेला छान आहे.

..

Pages