जास्वंद , गुलाब ही फार ओळखिची फुल त्यामुळे त्यांचे मॅक्रो खुप वेगळे आणि सुंदर असावेत ही अपेक्षा असते. या फोटोत जर पोलन ग्रेन्स हा फोकल पॉइन्ट असेल तर बाकिचा क्लटर कमी असायला हवा असे वाटते. तसेच पुकेसाराच्या मागे थोडेसे हिरवे स्पॉट सुद्धा टाळता आले असते तर बरं झालं असते. तुझ्या फोटोला मायनर एडीट आणी क्रॉप करुन बघीतलय मी
अजय, ते हिरवे स्पॉट्स कसे टाळायचे सांगता येईल का?
हा फोटो काढताना केवळ पुंकेसर एवढाच विषय न ठेवता तो तुरा पाकळ्यांमागून कसा दिमाखदार दिसतो हा विचार अधिक होता. एखाद्या सौधावर उभारलेल्या राजासारखा.
हा फोटो काढताना केवळ पुंकेसर एवढाच विषय न ठेवता तो तुरा पाकळ्यांमागून कसा दिमाखदार दिसतो हा विचार अधिक होता.
>> तसे असेल तर पाकळ्यापण focus मधे ठेवल्या पाहिजे होत्यास, अर्थात त्या foreground ला असल्यामुळे distracting होउ शकल्या असत्या पण तुला कदाचित composition चा angle बदलून तुरा जास्ति ठळक करता आला असता. अर्थात हे माझे मत. अजय म्हणतोय तसे आता पाकळ्या cluttered वाटताहेत फक्त. (तुरा चित्रात किती प्रमाणात आहेत हे बघ कि लक्षात येईल कि तो prominant का नाहिये focus मधे असूनही)
छान आहे !
छान आहे ! फ्रेम जरा वेगळी घेतली असती तर अजुन सुंदर झाले असते !
जास्वंद ,
जास्वंद , गुलाब ही फार ओळखिची फुल त्यामुळे त्यांचे मॅक्रो खुप वेगळे आणि सुंदर असावेत ही अपेक्षा असते. या फोटोत जर पोलन ग्रेन्स हा फोकल पॉइन्ट असेल तर बाकिचा क्लटर कमी असायला हवा असे वाटते. तसेच पुकेसाराच्या मागे थोडेसे हिरवे स्पॉट सुद्धा टाळता आले असते तर बरं झालं असते. तुझ्या फोटोला मायनर एडीट आणी क्रॉप करुन बघीतलय मी
छान आहे.
छान आहे. फक्त शीर्षक वाचून मला वाटलं कि फुलपाखराचा फोटो आहे...
*** जगात तीन प्रकारचे लोक असतात... मोजू शकणारे आणि मोजू न शकणारे. ***
अजय, ते
अजय, ते हिरवे स्पॉट्स कसे टाळायचे सांगता येईल का?
हा फोटो काढताना केवळ पुंकेसर एवढाच विषय न ठेवता तो तुरा पाकळ्यांमागून कसा दिमाखदार दिसतो हा विचार अधिक होता. एखाद्या सौधावर उभारलेल्या राजासारखा.
परागकण
हा फोटो
हा फोटो काढताना केवळ पुंकेसर एवढाच विषय न ठेवता तो तुरा पाकळ्यांमागून कसा दिमाखदार दिसतो हा विचार अधिक होता.
>> तसे असेल तर पाकळ्यापण focus मधे ठेवल्या पाहिजे होत्यास, अर्थात त्या foreground ला असल्यामुळे distracting होउ शकल्या असत्या पण तुला कदाचित composition चा angle बदलून तुरा जास्ति ठळक करता आला असता. अर्थात हे माझे मत. अजय म्हणतोय तसे आता पाकळ्या cluttered वाटताहेत फक्त. (तुरा चित्रात किती प्रमाणात आहेत हे बघ कि लक्षात येईल कि तो prominant का नाहिये focus मधे असूनही)
फोटो छान.. पाटिल डिट्टो...
फोटो छान.. पाटिल डिट्टो...