Submitted by Kiran.. on 25 August, 2010 - 04:49
अलौकिक कवी
कवी हा कवी असतो
तो कविता करतो
तो जेवत नाही, झोपत नाही
काही खात नाही, काही पीत नाही
नित्यनेमाने कविता पाडत जातो
कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो
काही काही कवी मात्र अलौकिक असतात
ते जेवण करतात, जेवण करतात आणि
जेवण करतात
जेवल्यावर पुन्हा एकदा जेवतात
कुठेतरी इनपुट गेलं कि
कुठूनतरी आउट्पुट बाहेर येतो
डोक्याला कुठे भोक असतं ?
पोटाला असतं
जेवल्यावर मग पातळ पातळ कविता होतात
कधी कधी घट्टही असतात
असं झालं कि मग
जो डॉक्टरकडे जात नाही
दमत नाही, थकत नाही
थेट माबो वर येतो
तो कवी अलौकिक असतो
तो कवी अलौकिक असतो
Kiran
( संपूर्णपणे काल्पनिक )
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
अरेरे काय दिवस आलेत बघा
अरेरे काय दिवस आलेत बघा कवीला.
.
..
...
....
(No subject)
(No subject)
जे.क.ये.
जे.क.ये.
(No subject)
(No subject)
काय काय खातो रे बाबा!
काय काय खातो रे बाबा!
हाय्ला ही भारीच रे
हाय्ला ही भारीच रे

.
.
.
.
.
.
.
.
अरे बापरे!
अरे बापरे!
(No subject)
(No subject)
संपूर्णपणे काल्पनिक -
संपूर्णपणे काल्पनिक -
(No subject)
प्रोफाईलच्या
प्रोफाईलच्या स्मृतीदिनानिमित्त
टिपीकल काकाक
:(:)
टिपीकल काकाक