हितगुज दिवाळी अंक २०१० - नांदी

Submitted by संपादक on 16 August, 2010 - 01:44

छानच.

छान! Happy

वा, वा. उत्सुकतेने वाट पहात आहे.
संपूर्णपणे दृक् श्राव्य स्वरुपात काढा. जमल्यास interactive पण करा.

"We have the technology" ***

प्रकाश चित्रे, कविता, गझल, ललीत, विडंबने, पाककृति, कोडी, यांची लयलूट.
Happy

*** पूर्वी इथे सिक्स मिलियन डॉलर नावाची एक सिरियल होती, त्यातले प्रसिद्ध वाक्य.

छान Happy

छान. Happy

ही तर नांदी आहे त्यामुळे हे चित्र संपादक मंडळातील लोकांची सध्याची मनःस्थिती दर्शवते असे वाटते. काही हसत आहेत तर काही रडत आहेत. काही मंडळात स्थान मिळाल्यामुळे विजयोन्मादाने हात उंचावत आहेत. काही 'लॉस्ट' आहेत, अजिबात क्लू लागत नाही आहे. गुलमोहराच्या झाडातले पांढरे ठिपके हे आता त्याचा बहर थोडे दिवस (होपफुली) कमी होईल हे दर्शवतात. एवढं असूनही कोड्याचे सगळे तुकडे शेवटी 'फिट्ट' बसून आपला अंक व्यवस्थित निघणार. Happy दरवर्षीच्या अंकाचा हा प्रवास दाखवणारे अगदी समर्पक चित्र! Light 1