कर्णभारम्

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
<1’

काही महिन्यांपुर्वी कॅलटेक मधील आमच्या संस्कृत गटाने भासाचे कर्णभारम् सादर केले. ईंग्रजी सुपरटायटल्स असलेले या नाटकाचे youtube व्हिडिओ दुवे येथे देत आहे. दोन्ही भाग प्रत्येकी १० मिनिटांचे आहेत. दिग्दर्शन anudon चे होते.

http://www.youtube.com/watch?v=sviHcxuJsmM
http://www.youtube.com/watch?v=l6Drn5F8Dbw

विषय: 
प्रकार: 

आवाज येत नाहिये :-(, कधीकधी युट्युबच्या विडीयोत मला असा प्रॉब्लेम येतो. दुसरीकडुन पाहता आले तर नक्की पाहीन.

मागे प्रोजेक्शनची आयडिया भारी. अनु/आशीष- अभिनंदन. तुम्ही सतत काहीतरी करत असता ते पाहून inspiration मिळतं. Happy

(रच्याकने: हा जरा 'परतोनि पाहे' चा मुद्दा झाला, पण परत आल्यापासून खरोखर एकही कार्यक्रम बसवला/केला/करता आला नाही, याची हळहळ वाटते. Sad )