मदत हवी आहे!!!!!
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
2
नमस्कार मित्रांनो,
१) इथे या बाफवर जाऊन मला कसली मदत हवी आहे ते कळेल : http://www.maayboli.com/node/18381
२) तुमचे जर फेसबुक असेल तर मला त्यात सामिल करा. नाही मिळाले खाते तर मला विपू पाठवा.
धन्यवाद.
विषय:
प्रकार:
शेअर करा
बी अरे, रिकर्सिव्ह बा फ का
बी अरे, रिकर्सिव्ह बा फ का उघडतो आहेस ?
पार्ल्यात अन इतर बाफंवर रिक्षा फिरवलीस तेव्हडे पुरे नाही का ?
स्वतःचा इमेल आयडी असा पब्लिकमधे कशाला जाहीर करतोस शिवाय.
शोनू, दोन दिवस झालेत प्रतिसाद
शोनू, दोन दिवस झालेत प्रतिसाद नव्हते मिळतं म्हणून शेवटी हा बाफ उघडावा लागला. पार्ल्यात रिक्षा फिरवली खरी पण त्यावेळी रस्ते ओस पडले होते