Submitted by जिप्सी on 4 August, 2010 - 00:55
फूल आहिस्ता फेंको, फूल बडे नाजुक होते है
ये करेंगे कैसे घायल, ये तो खुद घायल होते है
गुलमोहर:
शेअर करा
फूल आहिस्ता फेंको, फूल बडे नाजुक होते है
ये करेंगे कैसे घायल, ये तो खुद घायल होते है
सुंदर! एक से एक बढकर!
सुंदर! एक से एक बढकर!
vaibhavayare123... | 4
vaibhavayare123... | 4 August, 2010 - 02:10 नवीन
आणि पठ्ठ्या प्रेमात पडला काय शेरोशायरी करायला>>>>>>>अरे हा संशय मला केव्हाच आला होता मी त्याला सुरवातीलाच विचारलं होत, की ...."नाजुक विषय हाताळायला लागला आहेस काय गडबड आहे का?"
अनुमोदन
योगेश आता तु नविन नविन फोटो
योगेश आता तु नविन नविन फोटो टाकतोस, पण कौतुकाला आम्ही नविन नविन शब्द कुठुन आणावेत? मी तुझ्या फोटोग्राफिची अक्षरश: फॅन झालेय.
एकदम नजाकतदार
एकदम नजाकतदार फोटोग्राफी...... अप्रतिम
आहाहा......... नयनमनोहर १,६,१
आहाहा.........

नयनमनोहर
१,६,११,१५,१६,२०अप्रतिम
धन्यवाद
आज मस्त जाणार दिवस
निवडक १० त
सहीच
सहीच
मस्तच ! सगळे फोटो आवडले. साधी
मस्तच ! सगळे फोटो आवडले.
साधी सदाफुली पण काय सुंदर टिपली आहे...
अप्रतिमच
अप्रतिमच
मस्तच आहेत रे सगळे फोटो....
मस्तच आहेत रे सगळे फोटो....
छान.
छान.
सुं द र !
सुं द र !
छान फोटो...आणि शेरोशायरीपण...
छान फोटो...आणि शेरोशायरीपण... माझं गाव विसावा रिसॉर्टपासून १५ मिनिटावर आहे. पण अजूनही विसावा रिसॉर्टमध्ये जाणं झालेलं नाहीये... आता नक्की जाईऊन वेळात वेळ काढून.. प्रचि १६ मस्त..
मित्रा... सगळीच छान प्रचि !!!
मित्रा... सगळीच छान प्रचि !!! तूसी ग्रेट हो !
नि शायरीभी मस्त है मेरे दोस्त ! लगे रहो !
योगेश, तुझ्या कॅमेरातून
योगेश, तुझ्या कॅमेरातून ऑर्किड्स बघायला आवडतील. या दिवसात कोकणात, सातारा भागात, भरपूर असतात. (काही मी टिपल्या होत्या )
तसेच आपण ज्यांना कमळे म्हणतो, त्या बहुतेक वॉटर लिलीच असतात. मुबईलगत पनवेलला तूला छान अस्सल कमळे बघायला मिळतील. कळंबोलीहून पनवेलला येताना, डावीकडे एक स्मृती उद्यान आहे, त्याच्या मागे एक सरोवर आहे, तिथे अस्सल कमळे आहेत. तसेच पनवेल स्टँड्जवळ पण एक मोठे सरोवर आहे, तिथे पण आहेत.
सुंदर. २० वा फोटो आवडला.
सुंदर. २० वा फोटो आवडला.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद!!!!
योगेश, तुझ्या कॅमेरातून ऑर्किड्स बघायला आवडतील.>>>>दा, ऑर्किड्सचे प्रचि (दुसरे प्रचि बहुतेक मॉथ ऑर्किड आहे - not sure)
मस्त आहेत सगळेच फोटो !!
मस्त आहेत सगळेच फोटो !!
kona kade krishnkamalache
kona kade krishnkamalache photo ahet ka please mala pahayeche ahet?????????
मस्त कॅप्शन आणि फोटो.
मस्त कॅप्शन आणि फोटो.
Pages