जगभरातले गणिती

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

जगभरातील गणितींच्या बायोग्राफीज येथे वाचावयास मिळतील. काही भारतीय गणीती ह्यात सापडतीलः
जास्त वाचल्या गेलेल्या बायोग्राफीज
बायोग्रफीजची जंत्री -५००एडी - सद्यकाल

विषय: 
प्रकार: 

सही. मी लगेच Fourier चे चरीत्र वाचायला घेतले.
धन्यवाद हा धागा इथे टाकल्याबद्दल.